एक्स्प्लोर
ढगाळ वातावरणाचा गुलाबावर परिणाम, शेतकरी चिंतेत
Rose farming
1/10

हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा गुलाब पिकावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
2/10

ढगाळ वातावरणामुळं गुलाबांच्या फुलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Published at : 16 Dec 2022 12:09 PM (IST)
आणखी पाहा























