नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मिरचीला आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळत आहे.
2/10
नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीला सध्या सहा हजार रुपयापासून 12 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
3/10
नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक होते.
4/10
मिरचीच्या दरात मागच्या वर्षाचा विचार केला तर दुप्पट दरवाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे.
5/10
नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा आहे. नंदूरबार बाजार समिती मोठी बाजारपेठ आहे.
6/10
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही मिरचीच्या उत्पादनात घट होणार आहे.
7/10
पावासाचा लाल मिरचीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादन घट झाली आहे.
8/10
सध्या नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मिरचीला आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळत आहे.
9/10
लाल मिरचीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
10/10
राज्यात परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडे सध्या मोठ्या प्रमाणात पिकं शिल्लक नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांडे मिरची आहे, त्यांना चांगला फायदा होत आहे.