एक्स्प्लोर
Banana Price: केळीला सोन्याचा भाव! जळगावात केळी 70 रुपये डझन, सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट
Jalgaon News: मागील काही महिन्यात केळी पिकावर आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील चक्रीवादळ,गारपीट आणि सी एमवी व्हायरसचां झालेला प्रादुर्भाव याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे.
Feature Photo
1/10

जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात अग्रेसर आहे.
2/10

मात्र आज सर्वसामान्य जनतेला केळी मिळणे दुरापास्त झाले आहे
Published at : 07 Feb 2023 09:12 AM (IST)
आणखी पाहा























