एक्स्प्लोर
PHOTO : जाणून घ्या जागतिक मृदा दिनाचे महत्त्व!
World Soil Day : मातीची सुपीकता नष्ट होत चालली आहे. तीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे मानवाच्या अधिवासासाठी मातीचं आरोग्य जपत संवर्धन करणे आवश्यक आहे.
world soil day
1/7

आज जागतिक मृदा दिन. प्रत्येक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो. मातीचे संवर्धन करणे हा या मागचा उद्देश आहे.
2/7

मृदा संवर्धन संदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केले जाते.
Published at : 05 Dec 2023 04:30 PM (IST)
आणखी पाहा























