एक्स्प्लोर
Photo : वांग्याच्या नवीन वाणांची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार फायदा
जालना जिल्ह्यातील बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वांग्याचे नवीन वाण तयार केलं आहे. या कंपनीनं कंपनीने 'जनक' आणि 'BSS 793' नावाची हायब्रीड वांग्याचे वाण विकसित केले आहे.
Brinjal Farming
1/9

शास्त्रज्ञांनी वांग्याच्या वाणांच्या नवीन जाती विकसित केली आहे. या वांग्याच्या नवीन जाती शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या असून, यातून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे
2/9

नवीन वांग्याच्या जातींवर किटकांचा प्रादुर्भाव होणार नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Published at : 21 Jan 2023 01:52 PM (IST)
आणखी पाहा























