एक्स्प्लोर
Photo : थंडी वाढली मागणी घटली, केळीच्या दरात घसरण
नंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे केळीच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
Agriculture News Nandurbar
1/9

सध्या राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम शेती पिकांच्या दरावर होत आहे. नंदुरबारमध्ये केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
2/9

नंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे केळीच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
Published at : 18 Jan 2023 08:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण