एक्स्प्लोर
Farmer : डाळींबाच्या शेतीतून 20 लाखांचे उत्पन्न; पैठणच्या शेतकऱ्याची कमाल
पैठणच्या कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली.
Farmer
1/10

पारंपारिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काही प्रयोग करत पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे या शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली आहे. विशेष म्हणजे फक्त बाग फुललीच नाही तर त्यातून लाखोंचा उत्पन्न देखील मिळवले आहे.
2/10

पारंपारिक शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचं कृष्णा चावरे यांनी ठरवलं होते. स्वतः कृषी सेवा केंद्र चालत असल्याने त्यांनी आपल्या सात एकर शेतात डाळीबांची बाग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2020 मध्ये शेतीविषयी नियोजन करून त्यांनी 2000 हजार झाडं लावली.
Published at : 03 Nov 2022 11:33 PM (IST)
आणखी पाहा























