एक्स्प्लोर
Smita Patil Death Anniversary | निखळ सौंदर्याची खाण अन् सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या स्मिता पाटील
1/7

अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज स्मृतिदिन. आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या. हिंदी सिनेमांसाठीच्या योगदानामुळे आजही त्यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती.
2/7

अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला. मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर 13 डिसेंबर 1986 ला वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















