एक्स्प्लोर

Yoga Day 2022 : शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास योग हे एकमेव प्रमुख साधन: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरात विविध ठिकाणी संघटना आणि शाळा-महाविद्यालयात योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.

नागपूर : मनुष्य जीवनामध्ये सात सुख असून त्यापैकी एक सुख म्हणजे निरोगी शरीर आहे. शारीरिक व मानसिकदृष्टया निरोगी राहण्यास योग हे एकमेव प्रमुख साधन असून जीवनात येणाऱ्या शारीरिक व मानसिक व्याधी नियमित योगसाधनेद्वारे नियंत्रित  करता येवू शकतात, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.बी. अग्रवाल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. 

जिल्हा विधी सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योग शिबीर व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालय येथील परिसरात आयोजित करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश(वर्ग-2) जे.पी झपाटे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष कमल सतुजा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदिप पांडे यावेळी उपस्थित होते. या शिबीरास न्यायीक अधिकारी, अधिवक्ता, पॅनल अधिवक्ता, विधी स्वयंसेवक व न्यायीक कर्मचारी यांचा सहभाग लाभला.

योग शिबीर व जनजागृती कार्यक्रमास योग प्रशिक्षक व मार्गदर्शक मधुकर पराते यांनी उपस्थित मान्यवरांना योगाचे महत्व सांगून योग आसनाचे प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या योग शिबीरात 105 सदस्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविकात जयदिप पांडे यांनी योगशक्ती - रोगमुक्ती व मानवी जीवनात योगाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे संचालन जयदिप पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा वकील संघाचे सचिव नितीन देशमुख यांनी मानले.

प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग

Yoga Day 2022 : शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास योग हे एकमेव प्रमुख साधन: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

Nagpur : प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नंदनवन येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

न्यू मनीष नगर येथील योगा ग्रुप

Yoga Day 2022 : शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास योग हे एकमेव प्रमुख साधन: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

Nagpur : कस्तुरचंद पार्क येथे आयोजित जागतिक योग दिवस कार्यक्रमात न्यू मनीष नगर येथील योगा ग्रुपने सहभाग नोंदविला.

जीएसटी भवन, सिव्हिल लाईन्स

Yoga Day 2022 : शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास योग हे एकमेव प्रमुख साधन: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

Nagpur : जीएसटी भवन, सिव्हिल लाईन्स येथे योग दिवस साजरा करण्यात आला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
Crime News: 15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
Astrology Yog : 3 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा! तब्बल 10 वर्षांनंतर गुरु-शुक्राच्या युतीने जुळून येणार दृष्टी योग; बॅंक बॅलेन्समध्ये दुप्पट वाढ
3 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा! तब्बल 10 वर्षांनंतर गुरु-शुक्राच्या युतीने जुळून येणार दृष्टी योग; बॅंक बॅलेन्समध्ये दुप्पट वाढ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Elections: 'महायुतीचा महापौर निवडून आल्यानंतर जाहीरनामा अमलात आणू', भाजपचे आश्वासन
Marathwada Tour : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत
Maharashtra Politics: 'गृहखातं मंत्रालयातून चालतंय की BJP कार्यालयातून?', रोहित पवारांचा सरकारला संतप्त सवाल
Maharashtra Local Body Polls: निवडणुकांचं बिगुल वाजणार! पुढच्या आठवड्यात २८८ नगरपालिका-नगरपंचायतींसाठी घोषणा?
Maharashtra Politics: 'गृहखातं मंत्रालयातून चालतंय की BJP कार्यालयातून?', रोहित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
Crime News: 15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
Astrology Yog : 3 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा! तब्बल 10 वर्षांनंतर गुरु-शुक्राच्या युतीने जुळून येणार दृष्टी योग; बॅंक बॅलेन्समध्ये दुप्पट वाढ
3 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा! तब्बल 10 वर्षांनंतर गुरु-शुक्राच्या युतीने जुळून येणार दृष्टी योग; बॅंक बॅलेन्समध्ये दुप्पट वाढ
Mangal kendra Trikon Rajyog 2025 : मंगळ ग्रहाचा त्रिकोण राजयोग 'या' 3 राशींसाठी वरदानाचा; एका झटक्यात पालटणार नशीब, श्रीमंतीचे योग
मंगळ ग्रहाचा त्रिकोण राजयोग 'या' 3 राशींसाठी वरदानाचा; एका झटक्यात पालटणार नशीब, श्रीमंतीचे योग
IND W vs SA W Final World Cup 2025: आजही अनेक भागात पाऊस; फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला?, महत्वाची माहिती आली समोर
आजही अनेक भागात पाऊस; फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला?, महत्वाची माहिती आली समोर
Ganesh Kale Pune: पाठलाग केला, अडवून चार गोळ्या झाडल्या, डोक्यात कोयत्याने वार; गणेश काळेच्या हत्येनंतर आरोपींनी एक दुचाकी तिथंच टाकली अन्... व्हिडीओ समोर
पाठलाग केला, अडवून चार गोळ्या झाडल्या, डोक्यात कोयत्याने वार; गणेश काळेच्या हत्येनंतर आरोपींनी एक दुचाकी तिथंच टाकली अन्... व्हिडीओ समोर
IND W vs SA W Final World Cup 2025: भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपये देणार; बीसीसीआय ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत, आयसीसीकडून किती रुपये मिळणार?
भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपये देणार; BCCI ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत, ICC कडून किती रुपये मिळणार?
Embed widget