एक्स्प्लोर

World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या...

World Emoji Day 2022 : इमोजी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. याचं महत्त्व दाखवण्यासाठी 'वर्ल्ड इमोजी डे' साजरा केला जातो.

World Emoji Day 2022 : आपण सोशल मीडियावर (Social Media) इतरांशी संवाद साधतो. यावेळी आपण आपल्या मनातील किंवा चेहऱ्यावरील हावभाव उत्तमरित्या दाखवण्यासाठी इमोजीचा (Emoji) वापर करतो. कधी-कधी आपल्या भावना सांगणं किंवा एखाद्याला समजावणं कठीण होत, अशा वेळी इमोजी आपल्यासाठी फायदेशीर ठेवतात. इमोजी आपल्या चेहऱ्यावरील आणि मनातील भाव योग्यरितीने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला मदत करतात. कधी हसण्याचा इमोजी, कधी रडण्याचा इमोजी तर कधी इतर इमोजी तुम्हीही वापरतच असा.

सध्या इमोजी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळेच इमोजीचं महत्त्व दाखवण्यासाठी 17 जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) साजरा केला जातो. संवाद साधताना इमोजी आपल्याला भाषेची बंधन तोडण्यात मदत करतात. कारण इमोजीमुळे तुमच्या भावना योग्यप्रकारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. 


World Emoji Day 2022 : आज 'वर्ल्ड इमोजी डे', हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या...

इमोजीचा शोध कधी लागला? इतिहास काय?
इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. इमोजी पहिल्यांदा जपानमध्ये 90 च्या दशकात वापरले जायचे. त्यानंतर हळूहळू ते जगभरात पसरले. 2010 नंतर,इमोजींचा वापर वाढू लागला आणि आता हे इमोजी वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये वापरले जातात.

2014 पासून साजरा केला जातो 'इमोजी डे'
इमोजीपीडियाचे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी 2014 मध्ये 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. इमोजीपीडिया ही एक ऑनलाइन वेबसाइट आहे जी युनिकोड मानक म्हणून इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करते. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि 'वर्ल्ड इमोजी डे' जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget