एक्स्प्लोर

अमेरिकेकडून २०० दुर्मिळ मूर्ती भारताला परत

वॉशिंग्टन : पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसला भेट दिली. या भेटीत भारतातून तस्करी करून आणलेल्या 200 दुर्मिळ मूर्ती भारताला परत करण्यात आल्या. यावेळी ब्लेअर हाऊसच्या अॅटर्नि जनरलही उपस्थित होत्या. या दुर्मिळ मूर्तींमध्ये ब्रांझच्या गणपती मूर्तींसोबत जैन धर्मियांची बाहुबालीच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल दहा कोटी अमेरिकन डॉलर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल अमेरिकन प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, " काहींना या मूर्तींचे मूल्य पैशांच्या स्वरूपात वाटत असेल, मात्र आमच्यासाठी हा संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे.'' यातील अनेक मूर्ती या दोन हजार वर्ष प्राचीन आहेत. यातील एक संतमणी विचावर यांची आहे. या मूर्तीला चेन्नईच्या शिलाँग मंदिरातून चोरण्यात आले होते. या मूर्तीसंदर्भातील सर्व सोपस्कार पूर्ण करून त्या भारतात आणल्या जातील, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते प्रकाश स्वरुप यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवलांचे सनसनाटी आरोप
या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवलांचे सनसनाटी आरोप
Gunaratna Sadavarte : प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
Australia vs India 4th Test : तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धस प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटणारTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Dec 2024City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवलांचे सनसनाटी आरोप
या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवलांचे सनसनाटी आरोप
Gunaratna Sadavarte : प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
Australia vs India 4th Test : तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Embed widget