एक्स्प्लोर

Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला

Bangkok School Bus Fire :  सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बँकॉकमध्ये बसने शाळेच्या सहलीला जात होते. त्यानंतर अचानक टायर फुटल्याने बसने पेट घेतला.

Bangkok School Bus Fire :  थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. स्कूल बसचे टायर फुटल्याने त्या बसला आग लागली आणि त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बसने पेट घेतल्यानंतर काहीजणांना आगीतून बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यांना वेळेवर मदत मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते. 

बँकॉकमधील एका शाळेच्या बसमधून विद्यार्थी, शिक्षक असे 44 प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण सहलीसाठी जात होते. त्याचवेळी बँकाकमधील पाथूम थानी प्रांतात या बसचे टायर फुटला आणि अचानक बसने पेट घेतली. त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.  

ही आग एवढी भीषण होती की काही वेळातच त्याने संपूर्ण बसला कवेत घेतले. त्यामुळे अनेक मुले बसमध्ये अडकून जिवंत जाळली गेली. काही जळालेल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. यामुळे ते मदतीसाठी इकडे-तिकडे भटकत राहिल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

बाधित कुटुंबांना सरकार भरपाई देणार

थायलंडचे पंतप्रधान पटोंगटार्न शिनावात्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकार उपचाराचा खर्च उचलेल आणि पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देईल.

या अपघाताचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून सर्वत्र फक्त धूर दिसत असल्याचे दिसून येत आहे. मुलांची नावं, वय आणि इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस इतकी तापली होती की बराच वेळ त्यातून मुलांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत.

 

ही बातमी वाचा : 

                                          

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget