एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

China News: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नजरकैदेत? सोशल मीडियावर अफवांना पेव, नेमकं काय घडलंय...

Xi Jinping House Arrest Rumor: चीनमधून (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग  (President Xi Jinping) यांच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. अर्थातच ही माहिती अफवा असल्याचं देखील बोललं जातं आहे.

Xi Jinping House Arrest Rumor: चीनमधून (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग  (President Xi Jinping) यांच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. अर्थातच ही माहिती अफवा असल्याचं देखील बोललं जातं आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याबाबत या अफवा आहेत. चिनी प्रसारमाध्यमांनी या वृत्तांना दुजोरा दिला नसला तरी चीनच्या काही हँडल्सवरून केलेल्या ट्विट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) नजरकैदेत ठेवले आहे.

यासंदर्भात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "या अफवांची चौकशी व्हायला हवी. शी जिंगपिंग बीजिंगमध्ये नजरकैदेत आहेत का? शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये होते, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी शी यांना पक्षाच्या लष्कराच्या प्रभारीपदावरून काढून टाकल्याचे मानले जात होते. त्यानंतर नजरकैदेची घटना घडली. अफवा उडतच असतात." असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

जेनिफर झेंग या चिनी मानवाधिकार कार्यकर्त्याने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात दावा केला आहे की पीएलए बीजिंगकडे जात आहे. जेनिफर झेंग यांनी ट्विटरवर लिहिले की, "22 सप्टेंबर रोजी पीएलएची लष्करी वाहने बीजिंगकडे जाताना दिसत आहेत. बी दरम्यान, अफवा पसरली आहे की सीसीपी वरिष्ठांना हटवल्यानंतर शी जिंगपिंग यांना अटक करण्यात आली आहे. त्याला पीएलएच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आलं आहे, असं जेनिफर यांनी म्हटलं आहे. 

चिनी लेखक गॉर्डन चांग यांचंही ट्वीट

चिनी लेखक गॉर्डन चांग यांनी झेंगचा व्हिडिओ रीट्विट करत म्हटलं आहे की, "बीजिंगला जाणाऱ्या लष्करी वाहनांचा हा व्हिडिओ देशातील 59% उड्डाणे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या तुरुंगात बंद झाल्यानंतर काही वेळातच समोर आला आहे. म्हणजे CCP मध्ये कुठेतरी गडबड झाली आहे."

हे वृत्त मिळालेल्या माहितीच्या आधारे देत आहोत. एबीपी माझा या वृत्ताला दुजोरा देत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget