एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

सलमान खान सर्वात वजनदार महिला इमानची भेट घेणार

मुंबई : वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी जगातील सर्वात वजनदार महिला भारतात आली आहे. बारीक होण्यापलिकडे 36 वर्षीय इमानची एक सुप्त इच्छा आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची भेट घेण्याची इमानची इच्छा लवकरच पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. सर्जरी होण्यापूर्वी इमान सलमानच्या किक, दबंग, सुलतान यासारख्या चित्रपटातली गाणी टीव्हीवर बघत आहे. चाहत्यांच्या भेटीगाठीच्या इच्छा सलमान सहसा टाळत नाही. कुठलीही अधिकृत विचारणा झाली, तर आम्ही त्याबाबत विचार करु, असं सलमानचे पिता सलीम खान यांनी सांगितलं आहे. सलमान अशाप्रकारे अनेक रुग्णांची भेट घेतो, त्यामुळे विनंती नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचंही सलीम खान म्हणाले. 500 किलो वजनाची इमान अहमद वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून खास मुंबईत दाखल झाली आहे. इमान अहमद अब्दुलातीला विमानतळावरुन हलवण्यासाठी खास क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.

शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आलेल्या लठ्ठ महिलेला क्रेनने हलवलं

मुंबईतल्या चर्नी रोडमधील सैफी हॉस्पिटलमध्ये इमानवर सर्जरी होणार आहे. प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला हे वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना वापरण्यात आली. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली आहे. इमानचा आकार लक्षात घेता या खोलीचा दरवाजा 7 बाय 7 फुटांचा करण्यात आला आहे. ही खोली बनवण्यासाठी सुमारे दोन कोटींच्या आसपास खर्च आला आहे. या खोलीत आयसीयू, डॉक्टर, अटेंडंटसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचीही सोय आहे. पुढील सहा महिने या ठिकाणी इमानच्या लठ्ठपणावर उपचार होणार आहेत. 36 वर्षीय इमान वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget