एक्स्प्लोर

Russia Ukraine War : युक्रेन-रशिया संघर्ष चर्चेने सुटणार? रशियाचे शिष्टमंडळ युक्रेनशी चर्चेसाठी बेलारूसमध्ये

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची फेरी होणार आहे. रशियाचे शिष्टमंडण युक्रेनसोबत चर्चेसाठी बेलारुस पोहोचले आहे.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची फेरी होणार आहे. यासाठी रशियाचे शिष्टमंडळ बेलारुसमध्ये पोहोचला आहे. रशियाला युद्धामध्ये बेलारुसकडून मोठी मदत मिळत आहे. यामुळे रशियाने युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता रशियाचे शिष्टमंडळ युक्रेनशी चर्चेसाठी बेलारूसमध्ये दाखल झाले आहे.  

क्रेमलिनच्या प्रवक्त्याने इफॅक्स वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. रशियाने फेब्रुवारी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला सुरू केल्यानंतर ही पहिली फेरी होणार आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, 'रशियन शिष्टमंडळात परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालये आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कार्यालयातील अधिकारी समाविष्ट दाखल झाले आहेत आणि ते युक्रेनियन समकक्षांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. ही फेरी बेलारुसमधील शहर गोमेलमध्ये होत आहे. 

दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धात तोफ, गोळे, बंदुकांनी सुरु असलेली ही लढत अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या युद्धात बेलारूसची रशियाला खूप मदत मिळत आहे. अशा स्थितीत फ्रान्सने या प्रकरणात हस्तक्षेप करत युक्रेनविरुद्धच्या युद्धात बेलारूसने रशियाला मदत करू नये, असे म्हटले आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, त्यांनी बेलारूसच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये बेलारूसने रशियाला बेलारूसच्या भूमीवर अण्वस्त्रे तैनात करण्याची परवानगी दिली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget