एक्स्प्लोर

इराणकडून बदला? अमेरिकी दूतावासासह हवाईतळावर हल्ला

अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराकमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे हा हल्ला इराणने बदल्याच्या भावनेने केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बगदाद : अमेरिका आणि इराण यांच्यात दिवसेंदिवस तणाव निर्माण होताना दिसत आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बगदादमधील अमेरिकी दुतावास आणि सैन्य ठिकाणांवर काल रात्री दोन क्षेपणास्त्राने हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून बदला घेणार असल्याचं बोललं गेलं होतं. अजूनही या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची थिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकी दूतावासावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. पहिल्यांदा मॉर्टरने हल्ला झाला त्यानंतर दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली. बगदादमधील ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या दूतावासाच्या आतमध्ये क्षेपणास्त्र डागण्यात आले. तर, इराकच्या मध्यवर्ती भागातील बलाद हवाईतळावरही दोन क्षेपणास्त्रांनी मारा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सैन्य तळांवर कत्यूषा क्षेपणास्त्राने हल्ला केल्याची माहिती इराकच्या सैन्याने दिली आहे. या क्षेपणास्त्राचा वापर सोव्हिएत संघाने दुसऱ्या महायुद्धात केला होता. अमेरिकेने केलेल्या इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम म्हणून इराकमधील घटनेकडे पाहिले जात आहे. इराणकडून बदला? अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवला असून बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यामुळे इराणने बदला घेतल्याचे बोलले जात आहे. कारण, जनरल कासिम सुलेमानी याच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी आणि राष्ट्रपती हसन रोहानी यांची चर्चा समजून घ्यावी लागेल. ज्यावेळी माझ्या वडिलांच्या मित्रांचं रक्त सांडायचं त्यावेळी ते बदला घेत होते. आता माझ्या वडिलांचच रक्त सांडलय, त्याचा बदला कोण घेणार? यावर उत्तरात राष्ट्रपती रोहानी म्हणाले होते. याचा बदला नक्की घेणार, शहीदाच्या हत्येचा बदला नक्की घेतला जाईल, चिंता करू नको. अमेरिकेचा इराणवर हल्ला - टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी आपल्या ताफ्यासह बगदादी विमानतळावर जात असताना अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात पॉप्‍युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. इराक प्रशासनाने टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्यावर इस्त्राईलमध्ये रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका बऱ्याच काळापासून सुलेमानी यांच्या शोधात होती. शुक्रवारी तीन जानेवारीला हा हल्ला झाला होता. तेव्हापासून इराण बदल्याची भाषा बोलत होता. संबंधित बातमी : इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; 8 जणांचा मृत्यू Modi meets Donald Trump | नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, इराण, व्यापार, फाईव्ह जीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget