एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

यंदा साहित्याचा नोबेल दिला जाणार नाही!

त्यामुळे अकॅडमीने यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार देणार नसल्याचं जाहीर केलं. स्विडीश अकॅडमी 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची घोषणा करेल.

स्टॉकहोम : यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही. सेक्स स्कँडलध्ये अडकल्यानंतर पुरस्कार प्रदान करणाऱ्या समितीने 2018 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. स्विडीश अकॅडमी सध्या टीकेचा सामना करत आहे. अकॅडमीच्या माजी सदस्या, लेखिका आणि कवयित्री कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचा पती फोटोग्राफर जीन क्लाऊड अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्यामुळे अकॅडमीने यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार देणार नसल्याचं जाहीर केलं. स्विडीश अकॅडमी 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची घोषणा करेल. प्रकरण कधी वाढलं? मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 18 महिलांनी #MeToo अभियानाने प्रेरित होत, अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र अरनॉल्टने हे सर्व आरोप फेटाळले आहे. त्यावेळी अकॅडमीने अरनॉल्टची पत्नी कॅटरिना फ्रोस्टेन्सनला काढण्याच्याविरोधात मत दिलं होतं. लाभाच्या पदाचा फायदा घेतल्याचा आरोप आणि नोबेल पुरस्कारविजेत्यांची नावं लीक झाल्याच्या मुद्द्यावर अकॅटममध्ये दोन गट पडले. यानंतर राजीनामासत्र सुरु झालं. ज्यात फ्रोस्टेन्सन आणि अकॅडमीच्या प्रमुख प्रोफेसर सारा डेनियस यांचाही समावेश आहे. सध्या अकॅडमीत केवळ अकराच सदस्य आहेत. त्यापैकी कॅरस्टिन एकमॅन 1989 पासून निष्क्रिय आहेत. आता पुढे काय? अकादमीनुसार, आता 2019 मध्ये साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाईल. स्विडीश अकॅडमी 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची नावं जाहीर होतील. परंतु हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी 1936 मध्येही पुरस्कार दिला नव्हता. पण त्या वर्षाचा पुरस्कार एक वर्षानंतर म्हणजेच 1937 मध्ये इयुगेन ओ'नील यांना देण्यात आला होता. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे साहित्याचा नोबेल पुरस्कार स्थगित केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget