एक्स्प्लोर

Narendra Modi : रशियानंतर मोदींचे आता 'चलो युक्रेन', 30 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाची भेट, काय शांती संदेश देणार? 

PM Modi Ukraine Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर असताना रशियाने युक्रेनमधील लहान मुलांच्या रुग्णालयावर हल्ला केला होता. त्यावेळी युक्रेनने मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार असून रशिया-युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच युक्रेन दौरा आहे. तब्बल 30 वर्षांनंतर एखादा भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देणार असून नरेंद्र मोदी नेमका काय शांती संदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे. 

युक्रेनचे पंतप्रधान झेलन्सकी यांनी नरेंद्र मोदींना युक्रेन भेटीचं निमंत्रण दिलं असून मोदींनीही ते स्वीकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा, 1991 मध्ये युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा असेल. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रे येरमाक म्हणाले होते की, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पंतप्रधान मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 2022 च्या युद्धानंतर भारताने रशिया किंवा रशियन अधिकाऱ्यांचा निषेध करण्यास नकार दिला. त्यावेळी पश्चिमेकडील अनेक देशांनी भारताच्या या भूमिकेवर टीका केली होती. 

रशिया दौऱ्यावर असताना युक्रेनच्या लहान मुलांच्या हॉस्पिटलवर हल्ला

नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर असतानाच रशियांने युक्रेनमधील लहान मुलांच्या रुग्णालयावर हल्ला केला होता. त्यावेळी मोदींनी या घटनेचा निषेधही केला होता. तर युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती. अमेरिकेनेही मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता. 

कीवमधील रूग्णालयावर रशियन हल्ल्यावरून मोदींनी रशियावर टीका केली होती. निरपराध मुलांचा मृत्यू वेदनादायक आणि भयंकर असल्याचे मोदींनी पुतीन यांना सांगितले. रशिया आणि युक्रेनने संवाद आणि मुत्सद्देगिरीने आपला संघर्ष सोडवावा या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

युक्रेनने त्यांच्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी भारतासह जगभरातून गुंतवणूक मागितली आहे.युक्रेनने त्या देशात गुंतवणूक करण्यासाठी भारतीय कंपन्यांना आमंत्रित केलं आहे.

45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडला जाणार

युक्रेनच्या दौऱ्याआधी 21 ते 22 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदी पोलंडला भेट देणार आहेत. 45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडला भेट देणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये असतील, जेथे ते भारतीय समुदायातील लोक आणि येथील व्यावसायिकांशी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी पोलंडमधील स्मारकांना भेट देणार आहेत ज्यात जामनगर आणि कोल्हापूरचे ऐतिहासिक नाते त्यांच्या मुळाशी आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Pune Gas Cylinder : गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget