एक्स्प्लोर

China New PM : ली शियांग चीनचे नवे पंतप्रधान, राष्ट्रपती जिनपिंग यांच्या निकटवर्तीयावर मोठी जबाबदारी

China New PM Li Qiang : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली झियांग हे चीनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारीच शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.

China's New Prime Minister Li Qiang : ली शियांग (Li Qiang) चीनचे (China) नवे पंतप्रधान बनले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांचे निकटवर्तीय ली शियांग (China New PM Li Qiang) हे चीनचे नवे पंतप्रधान (China New PM Li Qiang) बनले आहेत. शुक्रवारी शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. चीनच्या सत्तेत मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यातच आता चीनला नवे पंतप्रधान मिळाले आहेत. 

ली शियांग चीनचे नवे पंतप्रधान

झेजियांगचे गव्हर्नर आणि शांघायचे पक्षप्रमुख असलेले ली शियांग हे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. ली शियांग हे चीनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ली झियांग यांची प्रतिमा व्यावसायिक आणि राजकारणी अशी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत त्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत होतं. चीनमध्ये सुरू असलेल्या द्वि-अधिवेशनात ली शियांग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी

शी जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. यासोबत चीनमध्ये तिसर्‍यांदा सत्तेवर आल्याने जिनपिंग यांना आता चीनमधील आघाडीचं नेतृत्त्व मानलं जात आहे. माओ त्से तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच जिनपिंग तिसऱ्यांचा राष्ट्रपती बनले आहेत. त्यांच्या आधी माओ त्से तुंग यांनी सलग तिसर्‍यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून देशाच्या कारभाराची सूत्रं सांभाळली होती.

चीनवर जिनपिंग यांची सत्ता कायम राहणार?

दरम्यान, यानंतरही शी जिनपिंग चीनवर सत्ता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीपीसी काँग्रेसच्या काळात त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. दरम्यान, CPC ने आपल्या सर्व प्रमुख धोरणात्मक संस्थांसाठी त्यांना नवीन नेतृत्व म्हणून निवडलं आहे.

चीनमध्ये एकपक्षीय राजवट

चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी (CPC) म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC), हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची याआधीही दोन वेळा राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

China President : शी जिनपिंग चीनमधील सर्वात शक्तीशाली नेतृत्व, तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
Embed widget