एक्स्प्लोर

कॅलिफोर्नियातील 'त्या' भारतीय दाम्पत्याचा मृत्यू 800 फुटांवर सेल्फी घेताना!

सेल्फी घेताना पाय घसरुन दोघे जण आठशे फूट दरीत कोसळल्याचा दावा विश्वनाथच्या भावाने केला आहे.

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध योसेमिते राष्ट्रीय उद्यानात आठशे फूट उंचावरुन कोसळून एका दाम्पत्याला प्राण गमवावे लागले होते. सेल्फी घेण्याच्या नाद दोघांच्या जीवावर बेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. दोघे जण अमेरिकेत स्थायिक झालेले केरळचे रहिवासी होते. 29 वर्षीय विष्णू विश्वनाथ आणि 30 वर्षीय मीनाक्षी मूर्ती यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. योसेमिते व्हॅली, धबधबा यांचा नजारा दिसत असलेल्या टॅफ्ट पॉईंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ त्यांचे मृतदेह गेल्या आठवड्यात आढळले होते. त्यानंतर दोन दिवसांनी दोघांची ओळख पटली. सेल्फी घेताना पाय घसरुन दोघे जण आठशे फूट दरीत कोसळल्याचा दावा विश्वनाथच्या भावाने केला आहे. विश्वनाथ आणि मीनाक्षी 2014 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले होते. विश्वनाथ 'सिस्को' कंपनीत रुजू झाल्यामुळे दोघं नुकतेच न्यूयॉर्कहून सॅन होजेला स्थायिक झाले होते. विश्वनाथ-मीनाक्षी 'हॉलिडेज् अँड हॅपिलीएव्हरआफ्टर्स' हा ब्लॉग लिहित होते. जगभ्रमंती करताना आलेल्या साहसी अनुभवांचं कथन त्यांनी या ब्लॉगवर केलं होतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विश्वनाथने इन्स्टाग्रामवर ग्रँड कॅन्यनचा एक फोटो पोस्ट केला होता. तिथे कॅप्शनमध्ये फोटोग्राफर्सनी भलतं साहस न करण्याचा सल्लाही त्याने दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Leopard Terror: छत्रपती संभाजीनगरात बिबट्याची दहशत, सापळा रचूनही मागमूस लागेना, बिबट्या नक्की गला कुठे? वनविभागाची उडाली धांदल
छत्रपती संभाजीनगरात बिबट्याची दहशत, सापळा रचूनही मागमूस लागेना, बिबट्या नक्की गला कुठे? वनविभागाची उडाली धांदल
मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, जाणून घ्या सध्याची स्थिती काय?
मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, जाणून घ्या सध्याची स्थिती काय?
Actor Naveen Polishetty :  दाक्षिणात्य अभिनेत्याचा भीषण अपघात, हात-पायांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी?
दाक्षिणात्य अभिनेत्याचा भीषण अपघात, हात-पायांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी?
Triptii Dimri Sizzling Photos : डीपनेक ड्रेसमध्ये 'भाभी-2' चा जलवा; तृप्ती डिमरीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो
डीपनेक ड्रेसमध्ये 'भाभी-2' चा जलवा; तृप्ती डिमरीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Assembly Elections : मुंबईतील 25 जागांसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रहीManorma Khedkar Medical Test : अटकेनंतर मनोरमा खेडकरांची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी होणारManora Khedkar Arrested : मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक, शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी अटकेतABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 18 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leopard Terror: छत्रपती संभाजीनगरात बिबट्याची दहशत, सापळा रचूनही मागमूस लागेना, बिबट्या नक्की गला कुठे? वनविभागाची उडाली धांदल
छत्रपती संभाजीनगरात बिबट्याची दहशत, सापळा रचूनही मागमूस लागेना, बिबट्या नक्की गला कुठे? वनविभागाची उडाली धांदल
मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, जाणून घ्या सध्याची स्थिती काय?
मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, जाणून घ्या सध्याची स्थिती काय?
Actor Naveen Polishetty :  दाक्षिणात्य अभिनेत्याचा भीषण अपघात, हात-पायांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी?
दाक्षिणात्य अभिनेत्याचा भीषण अपघात, हात-पायांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी?
Triptii Dimri Sizzling Photos : डीपनेक ड्रेसमध्ये 'भाभी-2' चा जलवा; तृप्ती डिमरीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो
डीपनेक ड्रेसमध्ये 'भाभी-2' चा जलवा; तृप्ती डिमरीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce :  ऐश्वर्यासोबतचा संसार धोक्यात असल्याची चर्चा; घटस्फोटाच्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया, चाहत्यांनाही धक्का
ऐश्वर्यासोबतचा संसार धोक्यात असल्याची चर्चा; घटस्फोटाच्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया, चाहत्यांनाही धक्का
Malaika Arora Latest News : ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण
ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण
आषाढीच्या दिवशीच बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक, गुन्हा दाखल
आषाढीच्या दिवशीच बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक, गुन्हा दाखल
जगातील सर्वात 10 महागडी घरं कोणती? मुकेश अंबानींच्या अँटिलियाचा कितवा नंबर? सविस्तर माहिती एका क्लिकवर
जगातील सर्वात 10 महागडी घरं कोणती? मुकेश अंबानींच्या अँटिलियाचा कितवा नंबर? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Embed widget