एक्स्प्लोर

International Youth Day : 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' नेमका का साजरा केला जातो? वाचा या दिनाचा इतिहास

International Youth Day 2022 : आंतरराष्ट्रीय युवा दिन सर्वात आधी 12 ऑगस्ट 2000 रोजी साजरा करण्यात आला.

International Youth Day 2022 : आजची तरूण पिढी ही उद्याचं भविष्य आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत तरुणांनी देशाच्या आणि जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचे भान ठेवायला हवे. त्यांना देशाच्या आणि जगाच्या विकासात रस असायला हवा. यासाठी तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधला जातो, जेणेकरून ते समाजासाठी आवाज उठवू शकतील. विकासासाठी काम करा. हा उद्देश अंगीकारून दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2022) साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात कधीपासून झाली हे जाणून घ्या. 

आंतरराष्ट्रीय युवा दिनाची सुरुवात कधीपासून झाली?

आंतरराष्ट्रीय युवा दिन सर्वात आधी 12 ऑगस्ट 2000 रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र संघाने 17 डिसेंबर 1999 रोजी घेतला होता. त्यानुसार दरवर्षी 12 ऑगस्टला युवा दिन साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करण्याची सूचना 1998 मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत करण्यात आली होती. त्यानंतर 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ही सूचना स्वीकारली आणि 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. 

आंतरराष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो?

युवा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे हा आहे. तरुणांना समाजातील अनेक प्रश्नांवर पुढे आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  

आंतरराष्ट्रीय युवा दिन कसा साजरा केला जातो?

युनायटेड नेशन्स दरवर्षी युवा दिनाची थीम ठरवते. या थीमनुसार जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या निमित्ताने जगभरातील तरुणांना अनेक विषयांवर आपले मत मांडण्याची संधी मिळते. तरुणांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget