एक्स्प्लोर

इम्रान खान यांच्यावर महिला खासदाराचे गंभीर आरोप

पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर स्वपक्षातील महिला खासदाराने गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप महिला खासदार आएशा गुलालई यांनी केला आहे. त्यानंतर गुलालई यांनी पक्षासह खासदारकीचाही राजीनामा दिला.

इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर स्वपक्षातील महिला खासदाराने गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप महिला खासदार आएशा गुलालई यांनी केला आहे. त्यानंतर गुलालई यांनी पक्षासह खासदारकीचाही राजीनामा दिला. आएशा गुलालई यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ट्वीट केला की, “बाय बाय पीटीआय.” https://twitter.com/GulalaiWazir/status/892433974345248768 पीटीआय पक्षाशी जोडल्या गेलेल्या महिलांच्या सन्मानाला धोका असल्याचेही गुलालई यांनी म्हटले आहे. शिवाय, यावेळी त्या म्हणाल्या, “माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळी सन्मानाची गोष्ट येते, त्यावेळी मी कुठलीही तडजोड करु शकत नाही.” “ब्लॅकबेरी मोबाईलवरुन ऑक्टोबर 2013 मध्ये इम्रान खान यांनी मला आक्षेपार्ह मेसेज केला. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने इम्रान खान यंचा ब्लॅकबेरी मोबाईल जप्त केला असल्यास, तो तपासून पाहावा.”, असे गुलालई यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी याबाबत बोलताना म्हटले, “आएशा गुलालई यांच्या आरोपांना गांभिर्याने घेऊन चौकशी करावी. महिलांच्या सन्मानाबाबत पाकिस्तान पिपल्स पार्टी कधीच तडजोड स्वीकारणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Embed widget