एक्स्प्लोर

Hot Air Balloon Fire : हॉट एअर बलूनला आग लागली अन् होत्याचं नव्हतं झालं, 8 जणांचा मृत्यू, ब्राझीलमध्ये मोठी दुर्घटना, व्हिडिओ समोर

Brazil Hot Air Balloon Fire : ब्राझीलमध्ये एक दुर्घटना घडली आहे. हॉट एअर बलूनला आग लागून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ऊंचावरुन दृश्य पाहणं महागात पडलं.  

Hot Air Balloon Caught fire in Brazil: ब्राझीलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्राझीलमधील दक्षिणीकडेल राज्य सँटा कॅटेरिनामध्ये हॉट एअर बलूनला हवेत आग लागली. या दुर्घटनेत किमान 8 लोकांचा मृत्यू झाला. इतर 13 लोक गंभीर जखमी झाले आहेत.  ही दुर्घटना शनिवारी (21 जून 2025)  घडली. हॉट एअर बलूनमधूनल 21 लोकांचा गट ऊंचावरुन त्या भागाची पाहणी करत होता. मात्र, हॉट एअर बलूनमधील प्रवास काही जणांसाठी अखेरचा ठरला. तर, काही जण जखमी झाली आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओत हॉट एअर बलूनला लागलेली आग स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून काही लोक खाली पडताना पाहायला मिळत आहेत.  

राज्य अग्निशमन विभागाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की हॉट एअर बलून दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर तो ब्राझीलच्या प्राइया ग्रेंडे शहरात क्रॅश झाला.  सँटा कॅटेरिना मिलिट्रीच्या फायर ब्रिगेडच्या हवाल्यानं असोसिएट प्रेसनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की हॉट एअर बलून राइड क्रॅश झाल्यानंतर जखमींना तातडीनं रुग्णालयात पाठवण्यात आलं. हॉट एअर बलूनच्या साहसी राइडसाठी ब्राझीलमधील प्राइया ग्रैंडे शहर प्रसिद्ध आहे.  

ब्राझीलमधील प्राइया ग्रैंडे हे शहर हॉट एअर बलूनच्या साहसी राइडसाठी लोकप्रिय आहे. जून महिन्यातील सणांच्या काळात हा साहसी प्रकार नेहमी केला जातो. या दरम्यान सेंट जॉन सारख्या कॅथलिक संतांचा सन्मान केला जातो. लोक ऊंचावरुन तो भाग पाहण्यासाठी लोक दक्षिण ब्राझीलमधील प्राइया गैंडे शहरात येतात. 

यापूर्वी अनेकदा घटना

हॉट एअर बलून दुर्घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहे. स्थानिक वृत्त संस्था जी 1 च्या रिपोर्टनुसार गेल्या रविवारी देखील  हॉट एअर बलून साओ पाउलो राज्यात क्रॅश झाला होता. त्या दुर्घटनेत 27 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. याशिवाय 11 लोक गंभीर जखमी झाले होते.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Netherlands Visit: पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; भरातला 100 वर्षांनंतर परत दिला 11व्या शतकातील अमूल्य वारसा
पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; 11व्या शतकातील अमूल्य वारसाही भारतात परतणार
Donald Trump : अमेरिकेचा इराणनंतर आणखी एका देशात एअरस्ट्राईक,धोकादायक दहशतवादी मारला गेल्याचा ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचा इराणनंतर आणखी एका देशात एअरस्ट्राईक,धोकादायक दहशतवादी मारल्याचा ट्रम्प यांचा दावा
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
Agreements Between India And UAE मोठी बातमी: एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
PM Modi Netherlands Visit: पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; भरातला 100 वर्षांनंतर परत दिला 11व्या शतकातील अमूल्य वारसा
पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; 11व्या शतकातील अमूल्य वारसाही भारतात परतणार
Embed widget