एक्स्प्लोर

'हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी'

मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या खात्म्यासाठी अनेक परदेशी यंत्रणांनी कंबर कसल्याची माहिती आहे. परदेशी यंत्रणांनी हाफिजच्या खात्यासाठी आठ कोटीची सुपारी दिली असल्याचा दावा पाकिस्ता दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे.

इस्लामाबाद : मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या खात्म्यासाठी अनेक परदेशी यंत्रणांनी कंबर कसल्याची माहिती आहे. परदेशी यंत्रणांनी हाफिजच्या खात्यासाठी आठ कोटीची सुपारी दिली असल्याचा दावा पाकिस्ता दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानच्या सुरक्षा खात्याला हाफिज सईदच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यात हाफिज सईदच्या खात्म्यासाठी एका आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं 8 कोटी रुपये दिले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. तर अमेरिकेनं हाफिज सईदला 2014 सालीचं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. हाफिजला संपूर्ण जगानं दहशतवादी ठरवलं असलं, तरी पाकिस्तान अद्याप हाफिज सईद दहशतवादी असल्याचं मान्य करायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन सातत्याने पाकिस्तानने हाफिज सईदचा बचाव केला आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणीही भारताने सातत्याने हाफिज सईदला ताब्यात देण्याची  पाकिस्तानकडे मागणी केली आहे. पण पाकिस्तानकडून ही मागणी अमान्य करण्यात आली आहे. दुसरीकडे एक हजारपेक्षा जास्त मुस्लीम धर्मगुरुंनी हाफिज सईदवर कारवाईची मागणी केली आहे. या मुस्लीम  धर्मगुरुंनी थेट संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून हाफिज सईदच्या भारतविरोधात कारवायांप्रकरणी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget