English : भारतात इंग्रजी भाषा शिकवण्याची बाजारपेठ किती मोठा? पुढच्या पाच वर्षात GDP च्या दरापेक्षाही जास्त वेगाने होणार वाढ 

English Learning Training : सध्याच्या मोबाईल, लॅपटॉपच्या काळात इंग्रजी भाषा येणं अधिक गरजेची असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे जगभरात त्याची मागणी वाढताना दिसत आहे.

मुंबई : इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध असल्याचं म्हटलं जातंय. ज्याला इंग्रजी भाषा येते त्याला जगाशी सहज संवाद साधता येतो. त्यामुळेच ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा देशातल्या नागरिकांचा

Related Articles