एक्स्प्लोर

ब्रिटनमध्ये AstraZeneca-Oxford लसीच्या वापराला मंजुरी, लवकरच लसीकरणासाठी वापर

AstraZeneca-Oxford या कोरोनाच्या लसीच्या वापराला ब्रिटनच्या मेडिसिन अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) मंजुरी दिली असून त्याचा वापर आता लसीकरणासाठी करण्यात येणार आहे.

लंडन: कोरोना लस निर्मिती कंपनी AstraZeneca-Oxford च्या लसीच्या वापराला ब्रिटनमध्ये मंजुरी मिळाली असून आता त्याचा वापर लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. AstraZeneca-Oxford या लसीच्या वापराला मंजुरी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. ही मंजुरी ब्रिटनच्या मेडिसिन्स अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA)ने दिली आहे.

ब्रिटनच्या मेडिसिन अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA)ने या लसीच्या वापाराला मंजुरी दिली याचा अर्थ ही लस वापरण्यास सुरक्षित आणि प्रभावी आहे. तज्ञांनी केलेल्या कठोर क्लिनिकल चाचण्या आणि आकडेवारीचे संपूर्ण विश्लेषण या अनुषंगानं केलं गेले आहे. या लसीने सुरक्षितता, गुणवत्ता आणि प्रभावीपणाचे कठोर मानकं पाळले आहेत.

भारतात या लसीचे उत्पादन पुण्याची सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया करत आहे. ब्रिटनच्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञानं सांगितलं की AstraZeneca-Oxford ही लस गेम चेंजर असेल. त्यांच्या मते या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर काही आठवड्यातच कोरोनापासून सुरक्षा प्राप्त केली जाऊ शकते.

ब्रिटनने दिली 10 कोटी डोसची ऑर्डर ब्रिटनने कोरोना लसीच्या एकूण 10 कोटी डोसची ऑर्डर दिल्याचं समजतंय. त्यापैकी चार कोटी डोस हे मार्च 2021 पर्यंत उपलब्ध होऊ शकतील. ब्रिटनमध्ये नुकतंच कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडलाय. हा नवा स्ट्रेन मूळच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय.

नव्या स्ट्रेनवरही उपयुक्त AstraZeneca चे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियाट यांनी सांगितलं की कोरोनावर या लसीची उपयुक्तता अपेक्षेपेक्षाही जास्त आहे, कोरोनावर मात करण्यासाठी कंपनीला विनिंग फॉर्म्युला सापडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस उपयुक्त होईल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.

AstraZeneca-Oxford लस लसीकरणात महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही लस स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उत्पादित करणं सोपं आहे. तसेच ही लस फ्रीजमध्ये साठवली जाऊ शकते.

भारतात मात्र प्रतिक्षा ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली असली तरी भारतात मात्र या कंपनीला अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं दिसतंय. भारतात अद्याप कोणत्याही लसीच्या वापराला मंजुरी मिळाली नाही.

पहा व्हिडिओ: COVID-19 Vaccine : ऑक्सफर्डच्या AstraZeneca लशीला ब्रिटनमध्ये मान्यता, भारतात मात्र प्रतीक्षा

संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget