एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरात 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा; तर 2 लाख 11 हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

जगभरात 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 11 हजारांहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 9 लाख 22 हजार 387 रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 30 लाख पार पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत 30 लाख 64 हजार 225 एवढी आहे. तर दोन लाख 11 हजार 537 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यातून आतापर्यंत 9 लाख 22 हजार 387 लोक कोरोनामक्त झाले आहेत.

अमेरिकेमध्ये कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच

कोरोनामुळे जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 32 टक्के रूग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10 लाख 10 हजार 356 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच 56 हजार 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एक लाख 38 हजार 990 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

स्पेन दुसऱ्या आणि इटली तिसऱ्या क्रमांकावर

अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या स्पेनमध्ये आहे. आतापर्यंत दोन लाख 29 हजार 422 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 23 हजार 511 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेननंतर तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत एक लाख 99 हजार 414 रूग्ण आहेत. येथे आतापर्यंत 26 हजार 977 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव भारतात गेल्या 24 तासात 1396 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता 28 हजार पार गेला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 184 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. Coronavirus | जगभरात 30 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा; तर 2 लाख 11 हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget