एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट'

New Deltacron Variant : एकीकडे कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटमुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट (New Corona Variant) आढळून आला आहे.

New Deltacron Variant : एकीकडे कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटमुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट (New Corona Variant)  आढळून आला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायप्रस (Cyprus) देशामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांचा मिश्र प्रकार आढळून आला आहे. शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि डेल्टा पासून तयार झालेला कोरोनाचा नवीन प्रकार शोधला आहे. सायप्रसच्या एका संशोधकाने कोविड-19, 'डेल्टाक्रॉन' या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा शोध लावला आहे, जो ओमायक्रॉन व्हेरियंट आणि डेल्टा व्हेरियंटचे संमिश्र स्वरुप असल्याचा दावा केला जात आहे.

सायप्रस देशात आढळला 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंट
सायप्रस विद्यापीठातील (Cyprus University) जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि आण्विक विषाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख लिओनडिओस कोस्ट्रिकिस (Leondios Kostrikis)  यांच्या मते, डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचे संमिश्रण असलेला एक नवा व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' सायप्रसमध्ये आढळून आला आहे. प्रोफेसर लिओनडिओस कोस्ट्रिकिस म्हणाले की, सध्या ओमाक्रॉन आणि डेल्टा हे दोन वेगवेगळे व्हेरियंट आहेत. मात्र, दोन्ही प्रकारांच्या मिश्रणातून एक नवीन स्ट्रेन तयार करण्यात झाला आहे. यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या जीनोममधील रचना आढळून आल्यामुळे नव्या प्रकाराला 'डेल्टाक्रॉन' असे नाव देण्यात आले आहे.

Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट

नव्या 'डेल्टाक्रोन' व्हेरियंटच्या 25 रुग्णांची नोंद
सायप्रस विद्यापीठातील बायोलॉजिकल सायन्सेसचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस आणि त्यांच्या टीमने अशी 25 प्रकरणे ओळखली आहेत. सांख्यिकीय विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये रूग्णालयात दाखल नसलेल्या रूग्णांपेक्षा या व्हेरियंटचा संसर्ग जास्त आहे. संशोधकांनी 25 डेल्टाक्रोन प्रकरणांचे परिणाम आंतरराष्ट्रीय डेटाबेस GISAID ला पाठवण्यात आले आहेत, जे नव्या व्हेरियंटमधील बदलांचा शोध घेतली. सध्या, नवीन डेल्टाक्रॉन व्हेरियंट किती संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे याबद्दल फारशी माहिती नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget