एक्स्प्लोर

Corona in China : चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच, शांघायमध्ये एका दिवसात 8226 रुग्णांची नोंद, जगाची चिंता वाढली

Corona in China : शांघायमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा टाकण्यास किंवा पाळीव कुत्र्यांना घेऊन फेरफटका मारण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Corona in China : जगभरात कोरोनाचे संकट कायम असून सर्वच देश कोरोना महामारीविरुद्ध लढाई लढत आहेत. चीनमध्ये अलीकडच्या काळात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चीनमध्ये 13,146 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही जवळजवळ दोन वर्षांपूर्वी पहिल्या लाटेच्या शिखरानंतरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद आहे. शांघायमध्ये एकाच दिवसात विक्रमी 8226 रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. तर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

शांघायमध्ये लॉकडाऊन वाढवला
चीनमधील शांघाय शहरात कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज निर्बंध हटणार होते. मात्र आज पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. शांघायमधील लाखो लोक सुमारे दोन वर्षांनंतर अतिशय कडक लॉकडाऊनमध्येच आहेत. 28 मार्च रोजी चीनच्या सर्वात मोठ्या शहराने कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन-चरणातील लॉकडाउन लागू केले होते. पूर्व शांघायसाठी सुरुवातीला पाच दिवसांच्या लॉकडाऊनची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर शहराच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती.

लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, चीन सरकारने नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा टाकू नये किंवा कुत्र्यांना घेऊन बाहेर फेरफटका मारण्यासही मनाई करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली असून सर्व अनावश्यक व्यवसाय सध्यातरी बंद ठेवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget