एक्स्प्लोर

Stephen Wilhite : संगणक शास्त्रज्ञ, GIF चे निर्माता स्टीफन विल्हाइट यांचे वयाच्या 74 व्या वर्षी कोरोनामुळे निधन

1 मार्च रोजी स्टीव्ह विल्हाइट (Stephen Wilhite Died) यांना COVID-19 ची लागण झाली होती

Stephen Wilhite Died : संगणक शास्त्रज्ञ आणि GIF चे निर्माता, स्टीफन विल्हाइट यांचे वयाच्या 74 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. विल्हाइट हे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅटच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होते, एक अॅनिमेटेड इमेज फॉरमॅट जो आता सोशल मीडिया आणि इंटरनेटवर दैनंदिन जीवनात वापरला जातो. 1980 च्या दशकात  काम करताना त्यांनी हे स्वरूप तयार केले.

COVID-19 ची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली

विल्हाइटची पत्नी कॅथलीनच्या म्हणण्यानुसार, 1 मार्च रोजी स्टीव्ह विल्हाइट यांना COVID-19 ची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. स्टीफन अंतिम श्वास घेताना त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत होते. विल्हाइट एक अतिशय नम्र, दयाळू आणि चांगला माणूस म्हणून परिचित होते. 2013 मध्ये, वेबी पुरस्कारांनी विल्हाइटला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात एक GIF चा वापर केला, तेव्हापासून GIF हे इंटरनेटवरील संवादाचा मुख्य आधार आहेत.

प्रतिक्रिया, शब्दचित्रे आणि मीम्स तयार करण्यासाठी GIF चा वापर

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, विल्हाइटने ऑनलाइन संस्कृतीतील योगदानाबद्दल 2013 मध्ये वेबी अवॉर्ड्सकडून जीवनगौरव पुरस्कार मिळवला.  विल्हाइट हे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅटच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होते, एक अॅनिमेटेड इमेज फॉरमॅट जो आता सोशल मीडिया आणि इंटरनेटवर दैनंदिन जीवनात वापरला जातो. 1980 च्या दशकात  काम करताना त्यांनी हे स्वरूप तयार केले. विविध वेबसाइटच्या वापरकर्त्यांनी 2010 च्या दशकात त्यांच्या प्रतिक्रिया, शब्दचित्रे आणि मीम्स तयार करण्यासाठी GIF चा वापर केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Embed widget