एक्स्प्लोर

Bomb Threat Onboard : इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, धमकीनंतर भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा

Bomb Threat Onboard : भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा देण्यात आली आहे.  भारताच्या सुरक्षेत इराणचं विमान चीनमध्ये सुरक्षित दाखल करण्यात आली आहे.

Iran Passenger Jet :  इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात (Iranian Passenger Jet) बॉम्ब असल्याच्या धमकीने खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धमकीनंतर भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा देण्यात आली आहे.  भारताच्या सुरक्षेत इराणचं विमान चीनमध्ये सुरक्षित दाखल करण्यात आले आहे. विमानाने भारतात एमरजन्सी लँडिंगची परवानगी मागितील होती. सुरक्षेच्या कारणांमुळे भारताने ती नाकारली. 

इराणहून चीनकडे निघालेले विमान जेव्हा भारतीय हद्दीतून (Indian Air Space)  प्रवास करत होते त्या दरम्यान ही धमकी मिळाली. लाहोर एटीसीने (Lahore ATC)  विमानात बॉम्ब (Onboard Bomb Threat) असल्याची माहिती दिली. दरम्यान भारताने एमरजन्सी लँडिगला परवानगी दिली नाही. विमान जेव्हा भारतीय हद्दीतून प्रवास करत होते त्यावेळी दिल्ली (Delhi Aiport) आणि जयपूर एअरपोर्टला  (Jaipur Airport)  सूचना दिली गेली. त्यानंतर सर्व भारतीय एजन्सी सतर्क झाल्या. रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने भारताकडे एमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली त्यानंतर अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. विमानाला दिल्ली आणि जयपूरला लँडिंग करायचे होते परंतु परवानगी न दिल्याने विमानाने आपल प्रवास चीनच्या दिशेने सुरू ठेवला.

एबीपी न्यूजच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फ्लाईट महान एअरलाईन्सची होती. विमानात बॉम्ब (Bomb Threat)  असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान हे विमान भारतीय हवाई हद्दीच्या (Indian Air Space) बाहेर गेले आहे. बॉम्ब ठेवल्याच्या बातमीनंतर भारतीय हवाई दल अॅक्शन मोडमध्ये आले. सुखोई विमानाचे उड्डाण केले.  काही अनुचित प्रकार घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुखोई विमानाला पाठवले, हा त्या मागचा मुख्य हेतू होता. जेणेकरून या विमानाला भारतीय हवाई हद्दीच्या लवकर बाहेर घेऊन जाणे शक्य होईल.

संबंधित बातम्या :

भारतीय वायुसेनेला मिळणार स्वदेशी बनावटीचे 10 लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्र डागण्यासाठी हेलिकॉप्टर्समध्ये अद्यावत तंत्रज्ञान

 देशातील पहिले स्वदेशी लाइट लढाऊ हेलिकॉप्टर, काय आहेत खास वैशिष्टे? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget