एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आँग सान सू क्यी यांचा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार काढून घेतला

सिटी ऑफ ऑक्सफोर्डकडून दिला जाणारा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू क्यी यांच्याकडून काढून घेतला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या समाजाच्या दुरवस्थेमुळे त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेण्यात आला आहे.

लंडन :  सिटी ऑफ ऑक्सफोर्डकडून दिला जाणारा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू क्यी यांच्याकडून काढून घेतला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या समाजाच्या दुरवस्थेमुळे त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेण्यात आला आहे. आँग सान सू क्यी यांना 1997 मध्ये म्यानमारमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी उभारलेल्या संघर्षासाठी ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पण सोमवारी सिटी ऑफ ऑक्सफोर्ड परिषदेने एक प्रस्ताव एकमताने मंजूर करुन, त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेतला. ऑक्सफोर्ड सिटी काऊन्सिलचे नेते बॉब प्राईस यांनी परिषदेच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून, स्थानिक प्रशासनासाठी हे अनपेक्षित पाऊल असल्याचंही यावेळी म्हटलं आहे. तसेच सिटी काऊंसिलची 27 नोव्हेंबर रोजी एक बैठक होणार असून, या बैठकीत आँग सान सू क्यी यांच्याकडून औपचारिकरित्या हा पुरस्कार परत घेतला जाईल. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान सू क्यी यांचं आणि ‘सिटी ऑफ ऑक्सफोर्ड’चं अतूट नात आहे. त्यांचे आपल्या कुटुंबियांसोबत पार्क सिटी टाऊनमध्ये काहीकाळ वास्तव्य होतं. तसेच 1964-67 दरम्यान त्यांनी सेंट ह्यू कॉलेजमधून शिक्षण घेतलं. दरम्यान, सिटी काऊन्सिलच्या या निर्णयापूर्वीच सेंट ह्यू कॉलेजनेही आँग सान सू क्यी यांचा फोटो महाविद्यालयातून काढून टाकला आहे. त्यांचा फोटो काढण्यापाठीमागे म्यांनमारमधील रोहिंग्या मुस्लीमांच्या दुरवस्थेचं प्रमुख कारण असल्याचं मागलं जात आहे. म्यांनमारमध्ये सैन्याच्या कारवाईमुळे जवळपास 5 लाखा रोहिंग्या मुस्लीमांना देशातून विस्थापित व्हावं लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget