एक्स्प्लोर

ऑडिओ : बुरहान वाणी आणि हाफिज सईदचा ऑडिओ उघड

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये जवानांच्या गोळीबारात ठार झालेल्या हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीबाबत आता नवा गौप्यस्फोट झाला आहे. बुरहान वाणी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी  हाफिज सईद यांचे संबंध होते, हे आता उघड झालं आहे. हाफिज सईद आणि बुरहान वाणी यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ टेप एका टीव्ही चॅनेलने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बुरहान वाणीला शहीद घोषीत करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा आणखी एकदा फाटला आहे. ऑडिओ : बुरहान वाणी आणि हाफिज सईदचा ऑडिओ उघड काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी बुरहान वाणी हा हाफिज सईदकडून पैसे, हत्यारे आणि मार्गदर्शन घेत होता, असं या ऑडिओ टेपमधून उघड झालं आहे. बुरहान वाणी हा भारतावरील हल्ल्यासाठी हाफिज सईदकडून आशिर्वाद मागत होता, असं या टेपमधून स्पष्ट होत आहे.  वाणी सातत्याने भारतीय जवानांचा दुश्मन असाच उल्लेख करत होता. या संवादावरुन बुरहान वाणी हा दहशतावदी कारवायांमध्ये सहभागी नव्हता असा दावा करणाऱ्यांना चपराक बसली आहे. तसंच वाणी हा दहशतवादीच होता, हे स्पष्ट होत  आहे. भारतीय जवानांनी 8 जुलैला काश्मीर खोऱ्यात बुरहान वाणीचा खात्मा केला होता. त्यानंतर काही दिवस काश्मीर खोरं अशांत होतं.  पाकिस्तानने बुरहान वाणीला शहीदाचा दर्जा दिला होता. बुरहान आणि हाफिज सईदचा संपूर्ण संवाद ऑडिओ टेपमधील काही संवाद दहशतवादी - क्या हाल है? बुरहान - जी खैरियत है, बस आपकी दुआ होनी चाहिए दहशतवादी - बात करनी थी पीर साहिब (हाफिज सईद) से न? बुरहान - जी -जी बात करनी थी हाफिज सईद - अस्सलामोअलैकुम बुरहान - व-अलैकोमुस्सलाम, आप कैसे है? हाफिज सईद- माशाल्लाह, बुरहान भाई बोल रहे है? बुरहान - जी-जी बुरहान ही बोल रहा हूं. आप ठीक है? हाफिज सईद - अल्लाह का बहुत शुक्र है. मुझे आपसे बात कर बहुत खुशी हुई है. अल्ला आपको दीन की खिदमत का मौका दे बुरहान - जी हमें भी बहुत तमन्ना थी आपसे बात करने की. बाकी आपकी सेहत ठीक है? हाफिज सईद - अल्लाह का एहसान है. आप परेशान मत होना. हम आपके साथ खडे है. आपको जो चाहिए हमसे कहे. हम हर खिदमत के लिए खडे है.

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget