एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत
![आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत Aap Ka Swagat Hai Mere Dost Says Israel Pm In Hindi To Welcome Modi आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/04191530/pm-modi-4-580x395.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
तेल अवीव : परराष्ट्र धोरणात नवा इतिहास रचत पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलला भेट देणारे मादी भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. 'आपका स्वागत है मेरे दोस्त' असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींचं हिंदीत स्वागत केलं.
इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी स्वतः नेतन्याहू हजर होते. दोघांनी 15 मिनिटात तीन वेळा गळाभेट घेत दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधांचा नवा अध्याय लिहिला.
तेल अवीव विमानतळावरच मोदींच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. त्यानंतर हिंदीमध्ये मोदींचं इस्रायलमध्ये स्वागत करण्यात आलं.
तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्या द्विपक्षीय चर्चेसोबतच अनेक महत्वाचे करारही केले जाणार आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)