एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अजितदादांना आणखी एक धक्का बसणार? जयंत पाटील त्या महिला नेत्याला भेटले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

वाशिम: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच एक महत्वाची घडमोड घडल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या गटातील सईताई डहाके यांची भेट घेतल्याचे चर्चांना उधाण आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी कारंजा बाजार समितीच्या सभापती असून मंत्री दिलीप वळसे पाटील डहाके परिवाराचे जावई आहेत. त्या सध्या राष्ट्रवादीत अजित पवार गटात आहेत. आता जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, आज दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांची जयंती (तिसरे वर्षश्राद्ध) असून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलो होतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी?

कारंजा विधानसभाची जागा आम्ही पूर्वीपासून लढत आलो आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीमध्ये ही जागा आम्ही लढलो. त्यामुळे ही जागा शक्यतोवर आम्हीच लढू असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले.  तर डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणार का असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर आताच बोलणे योग्य नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र त्यांनी डहाके कुटुंबीयांची घेतलेली भेट आज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

प्रकाश डहाके यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली?

परिवारातून राजकारणाचा वारसा लाभलेले प्रकाश डहाके हे सतत कारंजा मतदार संघाच्या विकासासाठी झटत राहीले. समाजकारण करता करता त्यांनी 1995 मध्ये कारंजा मतदारसंघाची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून निवडणुक लढविली. त्यात त्यांचा पराभव होउन पुन्हा. त्यांनी हार न मानता 1999, 2004 मध्ये विधानसभेची निवडणुक लढविली. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2004 मध्ये ते  केवळ 47 मतांनी पराभुत झाले. अपयशाने खचून न जाता मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावत त्यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवित कारंजा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 30 हजार 307 मताधिक्याने विजय मिळविला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Embed widget