एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 18th March 2023 : उत्पन्नाच्या अनेक संधी, कामात यश, शैक्षणिक प्रगती; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

Virgo Horoscope Today 18th March 2023 : कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील.

Virgo Horoscope Today 18th March 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात (Business) यश मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. मित्रांकडूनही लाभ मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील (Family) सदस्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्या जोडीदाराची (Life Partner) प्रगती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मुलांच्या शिक्षणावर (Education) जास्त खर्च होईल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना सन्मान मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, ते आज पूर्ण होईल.

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

कन्या राशीसाठी (Virgo Horoscope) आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप प्रभावित होतील. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. आयटी, टीचिंग आणि मीडिया जॉब करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे, आज तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, तिथे थोडा वेळ घालवा. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहिल. नोकरी व्यवसायात स्थिती चांगली असल्याचे दिसून येईल. आज व्यापाऱ्यांकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मान-सन्मान दिला जाऊ शकतो.

आजचे कन्या राशीचे आरोग्य

आज काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आयुर्वेदावर आधारित औषधे तुमच्यासाठी प्रभावी ठरु शकतात.  

कन्या राशीसाठी आजचे उपाय

कन्या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीची उपासना करावी आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget