एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shiv Sena MLA Disqualification Case : महानिकालापूर्वी कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचे महासंकेत

Shiv Sena MLA Disqualification Case : आज (दि.10) ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा (MLA Disqualification Case) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar)घेणार आहेत. (

Shiv Sena MLA Disqualification Case : ठाकरे गट आणि शिंदे गटातील पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा (MLA Disqualification Case) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar)आज (दि.10) घेणार आहेत. (Shiv Sena MLA Disqualification Case) दरम्यान आजच्या महानिकालापूर्वी कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून महासंकेत दिले आहेत. 'कुछ खुशी कुछ गम' असा निकाल येण्याची शक्यताही निकम यांनी नोंदवली आहे. (Maharashtra News)

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

"आजच्या निकालाचे भविष्यात मोठे परिणाम दिसतील. लोकशाहीमध्ये आमदारांची पळवापळवी थांबवण्यासाठी 10 वे परिशिष्ट्ये आणले गेले. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना विधीमंडळाचा आदर राखला. घटनेच्या मुलभूत तत्त्वाचे पालन करत न्यायालयाने निर्णय दिला होता. घटनेच्या 10 व्या परिशिष्ट्यानुसार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाने निकाल दिला त्यावेळी महत्वाची निरीक्षणे नोंदवली होती. विधानसभा अध्यक्ष न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांचे पालन करणार? की अध्यक्षांकडे तोंडी आणि लेखी पुरावे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या आधारे आजचा निर्णय देणार ते पाहावे लागेल", असे उज्ज्वल निकम म्हणाले. 

कोण विजयी आणि कोण पराभूत समजणार ; उज्ज्वल निकम 

अध्यक्षांनी त्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या 6 पेटीशनचे ग्रुप बनवत मत ऐकली. आता आज जो निर्णय येणार आहे त्यातील ऑपरेटिव्ह पार्ट ते वाचून दाखवणार आहेत. संपूर्ण निकालासाठी वाट पाहावी लागणार आहे. मात्र, आज कोण विजयी आणि कोण पराभूत होणार ते समजणार आहे. व्हिपमध्ये कोणते उल्लेख आहेत? हे देखील अध्यक्षांना पाहावे लागणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेपासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. कुच खुशी कुच गम असा निकाल येण्याची शक्यताही निकम यांनी नोंदवली आहे. आयाराम-गयाराम ही वृ्त्ती थांबवण्यासाठी 10 वे परिशिष्ट्ये घटनेत आणण्यात आले होते. 

नेमकं काय घडलं? 

2022 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि आधीच्या टर्ममध्ये सत्तेत असलेली भाजप विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसली. पुढे 2022 मध्ये राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. याच निवडणुकांनंतरच शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस बंडाच्या स्वरुपात बाहेर पडली. त्यानंतर महाराष्ट्रानं अनुभवला न भूतो न भविष्यती असा 'राजकीय भूकंप'.  

 

इतर महत्वाच्या बातम्या

आमदार अपात्रतेचा निकाल ही तर मॅच फिक्सिंग, पंतप्रधान मोदींना निर्णय माहित म्हणूनच महाराष्ट्र दौरा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Sangli Election Result : सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
Maharashtra Assembly Election Result 2024 : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटील गेलेल्या 40 आमदारांचा निकाल
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटील गेलेल्या 40 आमदारांचा निकाल
Embed widget