एक्स्प्लोर

World's Expensive Water : 'हे' जगातील सर्वात महागडं पाणी; किंमत ऐकून व्हाल चकित! 750 मिली पाण्याची किंमत आलिशान घराएवढी

Worlds Expensive Water : ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) हे जगातील सर्वात महागडं पाणी आहे. 2010 मध्ये याच्या नावावर गिनीज बुक रेकॉर्ड आहे.

Worlds Most Expensive Water : मानवासाठी (Human Body) पाणी (Water) अतिशय आवश्यक असून प्राथमिक गरज आहे. मानवाचं शरीररही 70 टक्के पाण्याने तयार झालं आहे. पृथ्वीचाही (Earth) सुमारे 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून यामधील केवळ दोन टक्के पाणी पिण्यायोग्य (Drinking Water) आहे. सर्वसाधारणपणे नळाचं साधं पाणी किंवा RO च्या पाण्याचा वापर (RO Water) पिण्यासाठी केला जातो. काही लोक पिण्यासाठी मिनरल वॉटर (Mineral Water) वापरतात. मोठ-मोठे सेलिब्रिटीज पिण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडच्या पाण्याचा वापर करतात. तर काही खेळाडूही बाहेरच्या देशातील पाणी ऑर्डर करून पितात. 

सर्वसामान्य माणसे साधे किंवा आरोचं (RO Water) पाणी पितात. काही लोक फुकटच तर काही लोक विकतच पाणी पितात. सेलिब्रिटीज आणि खेळाडू त्यांक्ती त्याची गरज आणि उपलब्धता लक्षात घेतात बाहेरील देशातूनही पाणी आयात करतात. या पाण्याची किंमतही त्यांच्या ब्रँडनुसार अधिक असते. तुम्ही जगातील सर्वात महाग पाण्याबद्दल ऐकलं आहे का. या पाण्याची किंमत ऐकून तुम्हाला चांगलाच धक्का बसेल. या महागड्या पाण्याच्या 700 मिली पाण्याच्या किंमतीमध्ये तुम्ही चक्क एक आलिशान घरंही घेऊ शकता.

निता अंबानी पितात 'हे' पाणी

हो, जगातील सर्वात महागडं पाणी. हे पाणी भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंबातील सून निता अंबानी ही पितात. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 

750 मिली पाण्याची किंमत आलिशान घराएवढी

ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) हे जगातील सर्वात महागडं पाणी आहे. या पाण्याचं बॉटलचं नाव 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं. या एका बॉटलमधील 750 मिली पाण्याच्या किंमतीत तुम्ही आलिशान घर घेऊ शकता. या 750 मिली पाण्याची किंमत सुमारे 60000 डॉलर म्हणजे 44 लाख रुपये होती.

कुठे मिळते 'हे' जगातील महागडं पाणी?

हे पाणी फ्रान्स (France) किंवा फिजी (Fiji) देशामध्ये मिळतं. मीडिया रिपोर्टनुसार, या पाण्यामध्ये 5 ग्रॅम सोन्याचं भस्म मिसळलं जातं. हे सोनं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं.

पाण्याची बॉटलही आहे फार खास

ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) या पाण्याची बॉलटही या पाण्याप्रमाणेच खास आहे. या पाण्याची बॉटल फार आकर्षक असते. ही बॉलट सोन्यापासून बनवलेली असते. ही बॉटल लेदर पॅकेजिंगपासून तयार केलं जातं. या बॉटलच डिझाईन Fernando Altamirano ने तयार केलं होतं. या ब्रँडच्या अनेक प्रकारच्या पाण्याच्या बॉटल आहेत. सर्वात कमी किंमतीच्या बॉटलची किंमत 285 डॉलर म्हणजे सुमारे 21,355 रुपये एवढी असते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget