एक्स्प्लोर

Viral: ऐन दिवाळीत सापडला खजिना! घर सफाईत नोटांचं बंडल सापडलं, पण क्षणात आनंदावर विरजण पडलं..व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

Viral: दिवाळीत साफसफाई करताना एका महिलेला 8 वर्ष जुना खजिना सापडला, मात्र क्षणात आनंदावर विरजण पडलं.. असं काय घडलं? जाणून घ्या

Viral: दिवाळीच्या आधी प्रत्येकजण घराची साफसफाई करतो. दिवाळीच्या दिवशी लोक घराच्या कानाकोपऱ्यात अशा अनेक वस्तू आपल्याला अचानक दिसतात. मात्र एका महिलेला तिच्या घरात जे काही आढळून आले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. घराची साफसफाई करताना महिलेला खजिना सापडला, पण आता त्याचा काही उपयोग नाही. नेमकं असं काय घडलं? याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्सही या व्हिडीओची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

ऐन दिवाळीत सापडला खजिना! घर सफाईत नोटांचं बंडल सापडलं

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये 500 आणि 1000 च्या नोटांचे बंडल दिसत आहेत. दीप्ती गाबा असे व्हिडिओ शेअर करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दिवाळीत साफसफाई करताना जुन्या नोटांचे हे बंडले सापडल्याचे दीप्ती सांगतात. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना दीप्तीने लिहिले की, आत्ता काय फायदा? बिचाऱ्या बायकोने इतकं लपवून ठेवलं की दिवाळीच्या साफसफाईत 8 वर्षांनी सापडलं. आता त्यांचे काय करायचे? या व्हिडीओमध्ये महिला नोटा पसरवताना दिसत आहे. पार्श्वभूमीत ऐकू येत असलेले गाणे म्हणजे 'यह क्या हुआ?'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepti Gaba (@deeptigabatutorials)

नेटकऱ्यांचे मजेशीर कमेंट्स

दीप्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर युजर्स या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, तुम्ही किती दिवसांपासून साफसफाई केली नाही? आज इतक्या वर्षांनी आम्ही एकमेकांना भेटलो. दुसऱ्या युजरने लिहिले की, या पैशात आशीर्वाद होता, मी एवढेच बोलेन अन्यथा मला वाईट वाटेल. तिसऱ्या युजरने लिहिले, सर्व ठीक आहे, पण तुम्ही 8 वर्षांपासून दिवाळी का साजरी केली नाही? दुसऱ्या युजरने लिहिले, जुन्या नोटा पाहण्याचे सौभाग्य मिळाले, खूप खूप धन्यवाद.

मुंबईत महिलेचे चार लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले

मात्र, दिवाळीच्या स्वच्छतेशी संबंधित सर्वच आठवणी चांगल्या असतात असे नाही. याचे ताजे उदाहरण मुंबईत पहायला मिळाले, जिथे स्वच्छता करताना महिलेचे दागिने चोरीला गेले. लीना म्हात्रे या 55 ​​वर्षीय महिलेने दिवाळीच्या स्वच्छतेसाठी काही स्वच्छता कर्मचाऱ्यांची मदत घेतली. मात्र, ते चोर निघाले आणि महिलेचे चार लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पळ काढला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा>>>

Viral: हावरट 'दिदी'चा कारनामा! भावी नवऱ्याचे पॅकेज 30 लाखांऐवजी 3 लाख समजल्यावर केला घोर अपमान, सोशल मीडीयावर व्हायरल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Animal Cruelty Case : तब्बल दोन वर्षे घाणेरड्या फ्लॅटमध्ये 71 मांजरींना कोंडून ठेवलं; आत सापडल्या कवट्या अन् सांगाडे, कोर्टाची पती-पत्नीवर मोठी कारवाई
तब्बल दोन वर्षे घाणेरड्या फ्लॅटमध्ये 71 मांजरींना कोंडून ठेवलं; आत सापडल्या कवट्या अन् सांगाडे, कोर्टाची पती-पत्नीवर मोठी कारवाई
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Diwali Bonus : सोनपापडी बॉक्स नव्हे तर दिवाळीचा बोनस म्हणून 1-1 लाख रुपये वाटले, मालकाचा दिलदारपणा, महिला कर्मचारी आनंदाने रडायला लागल्या
सोनपापडी बॉक्स नव्हे तर दिवाळीचा बोनस म्हणून 1-1 लाख रुपये वाटले, मालकाचा दिलदारपणा, महिला कर्मचारी आनंदाने रडायला लागल्या
Airport Drug Smuggling : एयरपोर्टवर गांजा तस्करी करताना पकडल्यास काय शिक्षा? NDPS कायद्यानुसार किती वर्षांचा तुरुंगवास?
एयरपोर्टवर गांजा तस्करी करताना पकडल्यास काय शिक्षा? NDPS कायद्यानुसार किती वर्षांचा तुरुंगवास?

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget