एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस : भाजपचे चाणक्य, निवडणुकांतील बाहुबली, सोशल मीडियावर शाब्बासकीचा पाऊस

Vidhan Parishad Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले.

Vidhan Parishad Election Result : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकले. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाट आहे. राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरली. या विजयानंतर सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, मॅन ऑफ दी सिरिज, बाहुबली असे म्हणत नेटकरी फडणवीसांवर कौतुकांचा वर्षाव करत आहेत... 

पाहा नेटकरी काय म्हणाले?

विजयानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजयी झाला. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती. आता आम्ही 134 मते घेतली आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही, हे मी पहिल्यापासून सांगत होतो. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणूनच आमच्या पाचव्या उमदवाराला विजयी केले. पाचव्या उमदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. तरिही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमदवारापेक्षा जास्त मते घेतली. उर्वरित चारही उमदवाराने जास्त मते घेतली. त्यामुळेच प्रचंड मोठा विजय झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी अडचणीत असतानाही त्यांनी विजयाला हातभार लावला, त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानला. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यापद्धतीने देशात परिवर्तित करत आहेत. भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. या निवडणुकीनं महाराष्ट्रात परिवर्तणाची नवी नांदी पाहायला मिळतेय. राज्यातील सरकारच्या विरोधातील असंतोष या निवडणुकीतून पुन्हा एकदा बाहेर आलाय. यापुढे आमचा संघर्ष असाच सुरु राहिल, आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल,  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget