एक्स्प्लोर

Sleepless Man : ... अन् कायमचीच झोप उडाली; 61 वर्ष झोपलाच नाही 'हा' व्यक्ती, नक्की असं झालं तरी काय?

Man Became Sleepless : जगात असा एक व्यक्ती आहे जो गेल्या 61 वर्षांपासून झोपला नाही. हे कसं शक्य आहे? नक्की असं झालं तरी काय? वाचा सविस्तर.

Man Not Slept Since 1962 : निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप (Sleep) यांच्या समतोल राखणं आवश्यक आहे. हा समतोल बिघडला तर, आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पुरेशा प्रमाणात झोप घेणंही अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा कामामुळे किंवा ताणतणावामुळे आपल्याला निद्रानाश या समस्येला सामोरे जावे लागते. पण जर तुमची झोप कायमचीच उडाली तर... जगात असाही एक व्यक्ती आहे, ज्याची झोप कायमची उडाली आहे. या व्यक्तीला झोप येत नाही. एका व्यक्तीने दावा केला आहे की, तो गेल्या 61 वर्षांपासून झोपलेला नाही

61 वर्ष झोपलाच नाही 'हा' व्यक्ती

80 वर्षाच्या थाय एनजोक (Thai Ngoc) या आजोबांनी दावा केला आहे की, ते मागील 61 वर्षांपासून झोपलेले नाहीत. व्हिएतनाममध्ये राहणारे थाय एनजोक (Thai Ngoc) Sleepless Man म्हणून ओळखले जातात. एनजोक यांनी सांगितले की, त्यांना लहानपणी एका रात्री ताप आला होता, त्या रात्रीनंतर ते आजतागायत झोपलेले नाहीत. एनजोक यांच्या दावा आहे की, ते 1962 पासून झोपूच शकले नाहीत, जागेच आहेत. एनजोक जगातील कदाचित पहिलेच व्यक्ती असतील, ज्यांना झोप येत नाही. दरम्यान, असं असलं तरीही त्यांचीही इतरांप्रमाणे शांतपणे झोपावे, अशी इच्छा आहे.

कशी उडाली झोप?

मीडिया रिपोर्टनुसार, 1962 पासून एनजोक यांची झोप कायमची निघून गेली. अनेक दशकांपासून त्यांची पत्नी, मुले, मित्र किंवा शेजाऱ्यांनाही ते झोपलेले दिसले नाहीत. अनेक लोकांनी त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही त्यांचा दावा खोटा ठरवू शकलेले नाहीत.

'हा' आहे आजार

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या आजाराला निद्रानाश (Insomnia) म्हणतात. निद्रानाश झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पण या आजाराचा एनजोक यांच्या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर विशेष परिणाम झाल्याचं दिसत नाही. एनजोक तंदुरुस्त आहे. ते सकाळी वॉकला जातात आणि मेहनतीचं कामही करतात, मात्र निद्रानाशाचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झालेला नाही.

झोपण्याची आहे इच्छा

एनजोक यांना ग्रीन टी प्यायला आवडते. ते आहाराची खूप काळजी घेतात. ते वाईनचेही शौकीन आहेत. पण त्यांना एक कमतरता काय जाणवते की, ते इतरांप्रमाणे शांत झोपू शकत नाहीत. एनजोक यांची इच्छा आहे की, त्यांना एकदा तरी शांतपणे झोपता यावं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Queen Elezabeth : सुंदर दिसण्यासाठी तरुणींच्या रक्ताने अंघोळ, सीरियल किलर महाराणीची कहाणी, वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget