एक्स्प्लोर

India's Biggest Burger : अबब! पठ्ठ्याने बनवला 30 किलोचा बर्गर, Mcdonald's आणि बर्गर किंगही ठरेल फेल

Punjab 30 Kgs Burger : पंजाबमध्ये 30 किलोचा बर्गर बनवण्यात आला आहे. या बर्गर पुढे मॅकडोनाल्ड्स आणि बर्गर किंगही फेल ठरतील. हा बर्गर सध्या चर्चेचा विषय आहे.

India's Biggest Burger : फास्ट फूड (Fast Food) म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. वडापाव, समोसा, पाणीपुरी बर्गर, फ्रेंच फ्राईज हे सर्व डोळ्यासमोर उभं राहतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बर्गर (Burger) खायला प्रत्येकाला आवडते. जेव्हा बर्गर खायची इच्छा होते तेव्हा बहुतेकांना मॅकडोनाल्ड किंवा बर्गर किंगचा बर्गर खायला आवडतो. पण एका देशी बर्गरने या सर्वांची सुट्टी केली आहे. तुम्ही नेहमी तळहाताएवढ्या आकाराचे बर्गर पाहिले असतील, पण पंजाबमधील एका शेफने जायंट बर्गर बनवला आहे. हा बर्गर चक्क 30 किलो पेक्षाही जास्त वजनाचा आहे.

30 किलोहून अधिक वजनाचा बर्गर

पण आज आम्‍ही तुम्‍हाला पंजाबचा एक असा बर्गर दाखवत आहोत, जो माणसाच्‍या अंगावर येणार नाही, कारण हा बर्गर हातात धरण्‍याचा छोटासा बर्गर नसून 30 किलोपेक्षा जास्त वजनाचा बर्गर आहे. हा भारतातील सर्वात मोठा बर्गर असल्याचा दावा केला जात आहे. हा बर्गर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या 30 किलोच्या बर्गरचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे. 

पाहा व्हायरल व्हिडीओ : पठ्ठ्याने बनवला 30 किलोचा बर्गर

View this post on Instagram
 
A post shared by Amritsar blogger Akshay (@a_garnish_bowl_)

भारतातील सर्वात मोठा बर्गर!

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा हा बर्गर भारतातील सर्वात मोठा बर्गर असल्याचा दावा करणाऱ्या केला जात आहे. हा व्हिडीओ अमृतसरमधील फूड ब्लॉगर अक्षयने त्याच्या 'a_garnish_bowl_' या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये 30 किलोपेक्षा अधिक वजनाचा एक मोठा बर्गर दिसत आहे. हा बर्गर पंजाबच्या होशियारपूरमधील 'सिक्स 10 बर्गर' रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत 'भारतात सर्वात मोठा बर्गर' असं म्हटलं आहे.

12 किलो बन, 16 किलो भाज्या, 5 ते 6 किलो सॉस

हा बर्गर बनवणाऱ्या शेफने सांगितले की, या बर्गरचे वजन सुमारे 40-45 किलोपर्यत असण्याची शक्यता आहे. हा बर्गर नक्कीच 30 किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. हा बर्गर बनवण्यासाठी 12 किलो बन, 16 किलो भाज्या, 5 ते 6 किलो सॉस, एक किलो पनीर आणि  ते 6 किलो टिक्की वापरण्यात आल्या आहेत. केवळ पंजाबच नाही तर भारतातील हा सर्वात मोठा बर्गर असल्याचा दावा हा बर्गर बनवणाऱ्या शेफने केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget