VIDEO: जुगाड असावा तर असा! पठ्ठ्याने खाटेपासून बनवली चारचाकी गाडी; व्हिडीओ पाहून लोक चकित
Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात दोन तरुणांनी एक अशी गाडी बनवली जी पाहून सर्वच लोक हैराण झाले. Read More
Afghanistan Earthquake: ढिगाऱ्याखाली गाडले गेले कुटुंबातील 14 लोक; जिवंत वाचलेला व्यक्ती ढसढसा रडला, व्हिडीओ समोर
Afghanistan Earthquake: सोशल मीडियावर अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपानंतरचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More
Uttrakhand Bus Accident : नैनीतालमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू; महिला आणि मुलांचा समावेश
Nainital Bus Accident : नैनीतालमध्ये गेलेली पर्यटक बस दरीत कोसळून हा अपघात घडल्याची माहिती आहे. या बसमध्ये 30 ते 32 प्रवाशी होते. या अपघातातील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. Read More
Israel Palestine Conflict : इस्रायलमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी, युद्धाची धक्कादायक परिस्थिती सांगणारा व्हिडीओ व्हायरल
Israel-Hamas War : भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिक्षण घेत असून सध्या तेथील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप, भारताच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; चौथ्या स्थानावर भारताला मिळाला मान
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धांचा रविवार (8 ऑक्टोबर) रोजी समारोप करण्यात आला आहे. Read More
Yuvraj Singh : संधी मिळूनही हाराकिरी करणाऱ्या श्रेयसला युवराज सिंगने कडक शब्दात सुनावले; म्हणाला संघाला गरज असताना..
टीम इंडियाची दोन षटकांमध्ये तीन बाद पाच अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला. मात्र चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला. Read More
Hair Care Tips : केसांसाठी 'ही' हेअर ट्रीटमेंट होऊ शकते धोकादायक! वेळीच आपल्या केसांची काळजी घ्या
Hair Care Tips : सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत अनेक ट्रीटमेंट करून आपले केस आणखी कमकुवत होतात. Read More
Gold Mines in India : देशातील पहिली मोठी खाजगी सोन्याची खाण, पुढील वर्षाच्या अखेरीस होईल सुरू
Deccan Gold Mines : आंध्र प्रदेशातील डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (Deccan Gold Mines Ltd.) च्या सोन्याच्या खाणीचं काम वेगाने सुरु असून कंपनीला लवकरच पूर्ण उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे. Read More
ABP Majha Top 10, 9 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 9 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
09 Oct 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -