1. ABP Majha Top 10, 9 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संसदेचं हिवाळी अधिवेशन? 'ही' विधेयकं सादर होण्याची शक्यता

    Parliament Winter Session: संसदेचं हिवाळी अधिवेशन यावर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतं. Read More

  4. Israel Gaza Attack : युद्धभूमी गाझा बनली निष्पाप चिमुकल्यांची स्मशानभूमी, प्रत्येक दहाव्या मिनिटाला एका बालकाचा मृत्यू

    Israel Hamas War : इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा नायनाट करण्याचं पक्कं केलं आहे. त्यामुळे गाझा पट्टीत इस्रायल लष्कराने हल्ले तीव्र केले आहेत. Read More

  5. Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  6. Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ

    Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.  Read More

  7. Rachin Ravindra : ज्याच्या नावावरून नाव ठेवलं त्या सचिनलाच रचिन मागं टाकणार; सचिनचा सर्वात मोठा पराक्रम आपल्या नावावर करणार!

    न्यूझीलंडसाठी उगवता तारा असलेला रचिन रवींद्र आज सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात (New Zealand vs Sri Lanka) एक धाव काढताच तो विक्रम आपल्या नावावर करेल. Read More

  8. Pakistan Cricket Team : तर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मुंबईत होणार म्हणजे होणार! कसं आहे समीकरण?

    टीम इंडियाची लढत चौथ्या स्थानावरील टीमशी होणार आहे. त्यामुळे चमत्कार झाल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Semi Finals scenario) लढत आणि ती सुद्धा सेमीफायनलची होऊ शकते. Read More

  9. Diwali 2023 : देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी करा 'हे' उपाय, धनलाभ होईल

    Diwali 2023 : दिवाळीमध्ये साफसफाई आणि सजावटीला फार महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार घर कसं सजवायचं, जाणून घ्या. Read More

  10. Gold Silver Price Today : आनंदवार्ता! सोनं 440 रुपयांनी स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे दर काय?

    Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे दर, जाणून घ्या. Read More