1. ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Job Majha : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

    Job Majha : विविध पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी आहे. ही संधी नेमकी कुठं आणि कोणत्या पदांसाठी आहे, त्याचे पात्रता निकष काय याची माहिती घ्या जाणून... Read More

  3. Mahua Moitra : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचे प्रकरण: महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ होणार? खासदारकी रद्द करण्याची शिफारस

    Mahua Moitra : लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याच्या आरोपावर समितीने महुआला या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे. Read More

  4. Virat Kohli Fan : कोहलीचा 'जबरा फॅन'! विराटचे जेवढे रन, चिकन बिर्याणीवर तेवढं डिस्काऊंट

    World Cup 2023 : कोहलीच्या एका फॅनने जबरदस्त ऑफर ठेवली आहे. विराट सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढणार, चिकन बिर्याणीवर तेवढीच सूट (Virat Kohli Fan biriyani Offer) देण्याची ऑफर आहे. Read More

  5. Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  6. Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ

    Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.  Read More

  7. National Games : गोव्यातील राष्ट्रीय खेळ स्पर्धेचा बोजवारा, स्टेडियमध्ये पाणी अन् भिंतीला गळती; 750 कोटी रुपये पाण्यात

    National Games in Goa: गोव्यात 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान मूलभूत सेवांचा अभाव असल्याचं दिसून येतंय. खेळाडूंनी सुविधा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. Read More

  8. 37th National Games 2023 : हॉकी शूटआऊटमध्ये महाराष्ट्र उत्तरेकडून पराभूत; कांस्यपदक हुकले!

    37th National Games 2023 : उत्तर प्रदेशविरुद्ध निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊटमध्ये महाराष्ट्राचा हॉकी संघ १-३ अशा फरकाने पराभूत झाला. Read More

  9. Diwali 2023 : देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी करा 'हे' उपाय, धनलाभ होईल

    Diwali 2023 : दिवाळीमध्ये साफसफाई आणि सजावटीला फार महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार घर कसं सजवायचं, जाणून घ्या. Read More

  10. LPG Cylinder Price : एलपीजी सिलेंडरच्या विक्रीत वाढ; सरकारने दरात कपात केल्याचा मोठा परिणाम

    LPG Cylinder Demand : केंद्र सरकारच्या एलपीजी सिलेंडरवरील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या निर्णयानंतर देशात एलपीजी सिलेंडरच्या मागणीत विक्रमी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. Read More