1. Trending: ना कधी प्रेमात पडली... ना कधी कुणाला भेटण्याची इच्छा झाली; 'या' 35 वर्षीय महिलेला वाटते पुरुषांची भीती, सांगितलं धक्कादायक कारण

    तुम्ही आता ज्या महिलेचा फोटो पाहत आहात, ती 35 वर्षांची आहे. आपल्या 35 वर्षांच्या आयुष्यात ही महिला ना कुणाच्या प्रेमात पडली, ना तिने कधी कुणाशी जवळीक साधली. Read More

  2. Saptshrungi Devi Darshan : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सप्तशृंगी देवीचं दर्शन, अजित दादांनी सप्तशृंगीकडे काय मागितलं? 

    Ajit Pawar Nashik : राज्यातील सुरु असलेल्या घडामोडींवर अजित दादांनी नेमकं सप्तशृंगी देवी चरणी काय साकडं घातले हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. Read More

  3. Morning Headlines 7th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Israel-Palestine War : गाझा पट्टीतून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, तेल अवीव आणि अश्कोलोनवर क्षेपणास्त्र डागले

    Israel-Palestine War : इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यांमधील संघर्ष फार जुना आहे. मात्र, आज 7 सप्टेंबर रोजी गाझा पट्टीतून पॅलेस्टानी संघटना हमासने पुन्हा एकदा इस्राइलवर हल्ला करत या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Asian Games 2023 : चीनला धूळ चारत भारताच्या 'नारी शक्ती'नं सुवर्ण पदकावर कोरलं नाव! आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाला 'गोल्ड'

    Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत भारताला 27 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. Read More

  8. Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारताला 101 पदकं, भारताची आतापर्यंतची पदकतालिका; पाहा संपूर्ण यादी

    Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताला एकूण 101 पदकं मिळाली असून यामध्ये 26 सुवर्ण, 35 रौप्य, 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताची आतापर्यंतची पदकतालिका पाहा. Read More

  9. Hair Care Tips : दिवसातून एकदाही केसांना कंगवा न करण्याचे तोटे माहीत आहेत का? जाणून घ्या दिवसातून किती वेळा केस विंचरावेत

    Hair Care Tips : दिवसातून एकदाही केसांना कंगवा न केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. Read More

  10. एखाद्या डब्ब्यात किंवा पाकिटात... 2 हजाराची नोट कुठे चुकून राहिलीय का पाहा अन् आजच बँकेतून बदलून घ्या!

    2000 Rupee Note: 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज ( 7 ऑक्टोबर 2023) शेवटचा दिवस. पण, आजच शिल्लक नोटा बदलता आल्या नाहीतर...? काय असतील पर्याय... जाणून घ्या सविस्तर... Read More