Viral Video : रस्त्यावर उभ्या म्हशीला मारली लाथ, पुढे काय झालं पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक दुचाकीस्वार म्हशीला लाथ मारली, पण त्यानंतर या बाईकस्वाराचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. Read More
Viral Video : डॉक्टर असावा तर असा! लहान मुलाला इंजेक्शन देण्याची कमाल ट्रिक, व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : डॉक्टर आणि मुलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो आतापर्यंत 21 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. Read More
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक
Maharashtra Karnataka border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत यांनी लोकसभेत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित केला. Read More
Biggest Thefts : काय ती चोरी... काय ती प्लानिंग; जगातील 5 सर्वात मोठे दरोडे
World Biggest Thefts : जगातील सर्वात मोठ्या पाच चोऱ्या कोणत्या आहे ते जाणून घ्या. या चोऱ्यांसाठीचा चोरट्यांचा प्लॅन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. Read More
Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित
Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More
Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More
Mirabai Chanu: मीराबाईच्या मेहनतीला चंदेरी झळाळी, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं रौप्यपदक
World Weightlifting Championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं आणखी एक मानाचा तुरा देशाच्या शिरपेचात रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं आहे. Read More
FIFA Wolrd Cup 2022: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा धमाकेदार विजय; 16 वर्षांनी गाठली क्वॉर्टर फायनल
FIFA Wolrd Cup 2022: पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पोर्तुगालच्या विजयात गोंकालो रामोसने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने शानदार हॅट्रिक केली. Read More
Interesting Facts : 'हे' देश कधीच स्वातंत्र्यदिन साजरा करत नाहीत, यामध्ये केवळ नेपाळच नाही, तर 'या' देशांचाही समावेश
Interesting Facts : भारतात दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण असे देश आहेत जिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही. जाणून घ्या Read More
RBI Repo Rate Increased: तुमचं कर्ज महागलं, आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ
RBI Announce Repo Rate: रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा केली असून व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार आहेत. Read More
ABP Majha Top 10, 7 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Dec 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
07 Dec 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -