एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 5 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ABP C Voter Survey: बजरंग दल आणि PFI यांची तुलना योग्य? सर्वेक्षणातून समोर आलाय जनतेचा कौल

    Karnataka Elections Survey 2023: काँग्रेसनं आपल्या कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपनं संधी साधत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील हाच मुद्दा हेरत तो निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. Read More

  4. Asteroid News: पुन्हा एका लघुग्रहाचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास; नासाने दिला इशारा

    Asteroid News : लघुग्रह 2023 HZ4हा पृथ्वीच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. याचा इशारा नासा संस्थेने दिला आहे. Read More

  5. Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

    Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  7. Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा 13वा दिवस, न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची कुस्तीपटूंची भूमिका

    Wrestlers Protest: दिल्लीतील जंतर-मंतर याठिकाणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा 13 वा दिवस आहे. Read More

  8. Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

    Brian Lara Record : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा आज 54 वा वाढदिवस आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावे असून त्याने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी केली. Read More

  9. Hair Wash Tips : तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर केस धुवत नाही ना? जाणून घ्या शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत कोणती?

    Hair Wash Tips : जर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि मजबूत ठेवायचे असतील तर शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. Read More

  10. CA,CS ची चिंता वाढली, अर्थ मंत्रालयाची नवी अधिसूचना; 'हे' रेकॉर्ड ठेवणं अनिवार्य, अन्यथा कारवाई अटळ

    CA CS and ICWA In PMLA Act: अर्थ मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मनी लाँडरिंग विरोधी कायद्याची व्याप्ती कमी करण्यात आली आहे. आता CA, CS, ICWA जर त्यांनी एखाद्या क्लायंटसाठी काही आर्थिक व्यवहार केले तर ते PMLA कायद्याच्या कक्षेत येतील. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctor on Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळं! घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी काय पाहिलं?Pune Helicopter Crash Details : टेकऑफनंतर 5व्या मिनिटाला कोसळलं हेलिकॉप्टर, A टू Z माहितीABP Majha Headlines 9 AM : सकाळच्या 9 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPune Helicopter Crash Details : हेलिकॉप्टरचा चेंदामेंदा, दोन पायलट मृत्यूमुखी; EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Surya Grahan 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर
आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर
Karnataka CM Siddaramaiah : ईडीच्या एन्ट्रीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भलत्याच पेचात अडकले, म्हणाले, पत्नीच्या त्या निर्णयाने हैराण!
ईडीच्या एन्ट्रीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भलत्याच पेचात अडकले, म्हणाले, पत्नीच्या त्या निर्णयाने हैराण!
रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा
रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा
चला शिवस्मारक शोधायला, संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोहीम, हेच का अच्छे दिन, भाजप सेनेला सवाल 
चला शिवस्मारक शोधायला,  संभाजीराजे छत्रपती यांच्या राजकीय पक्षाची पहिली मोहीम, भाजप सेनेला थेट सवाल
Embed widget