1. ABP Majha Top 10, 5 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headline 5th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?

    Anant-Radhika Pre-Wedding: नुकताच राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Read More

  6. LSD 2: 'या' चित्रपटासाठी जेव्हा दिग्दर्शकाने घेतले होते हजारो ऑडीशन्स, नेमकं कारण काय?

    LSD 2: 'LSD 2' साठी दिबाकर बॅनर्जी यांनी ते पात्र योग्य पद्धतीने कथेत बसेल याची विशेष काळजी घेतली आहे. Read More

  7. Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद

    Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.  Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Obesity : तणाव आणि लठ्ठपणा यांचा परस्परांशी संबंध आहे? जाणून घ्या शरीरात फॅट कसं निर्माण होतं?

    Obesity : तणावामुळे अनेकांना लठ्ठपणाचाही सामना करावा लागतो. हे अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. Read More

  10. IIFL Finance : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका, गोल्ड लोन वितरणावर बंदी

    RBI Action On IIFL Finance Gold Loan : आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला नवीन गोल्ड लोन वाटप न करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्णयामुळे जुन्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. Read More