1. Strawberry Moon 2023 : खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी! आकाशात दिसला 'स्ट्रॉबेरी मून', तुम्हीही पाहा एक झलक

    Strawberry Moon 2023 : पौर्णिमेच्या दिवशी आकाशात एक खास दृश्य पाहायला मिळालं. ज्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तुम्ही 'स्ट्रॉबेरी मून' पाहिला का? Read More

  2. ABP Majha Top 10, 5 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Brij Bhushan Singh Case: बृजभूषण सिंह यांना दिलासा मिळणार? यावर जाणून घेऊया तज्ञांचं विश्लेषण

    Brij Bhushan Singh Case: तज्ञांच्या मते बृजभूषण सिंह यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण पीडितांच्या आरोपावर संशय निर्माण होऊ शकतो. न्यायालयात आपला जबाब बदलल्याचा फायदा हा आरोपीला होऊ शकतो. Read More

  4. China Astronauts Return : अंतराळवीरांचं पृथ्वीवर 'कमबॅक', सहा महिन्यानंतर जमिनीवर परतले; कसे होते अवकाशातील 'ते' दिवस?

    China Astronauts Return : सहा महिन्यानंतर अंतराळातून तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. हजारो किलोमीटर दूर त्याचं जीवन कसं होतं जाणून घ्या Read More

  5. Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

    Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. Read More

  6. Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Sulochana Passed Away: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. Read More

  7. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू

    Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More

  8. Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य

    Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल

    रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.  Read More

  10. Petrol and Diesel Price: ना दिलासा, ना वाढ; वर्षभराहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेल स्थिर

    Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More